लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Breaking | अमरावतीमधील लव जिहाद प्रकरणातील तरुणी सापडली, लोहमार्ग पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Amravati love jihad case girl found pune Lohmarg police arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमरावतीमधील लव्ह जिहाद प्रकरणातील बेपत्ता मुलगी अखेर सापडली, गोव्याला जात असताना ताब्यात

या तरुणीचा पत्ता लागला असून ही तरुणी पुणे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे.... ...

जगात पहिल्यांदाच... रोबोट बनला कंपनीचा सीईओ - Marathi News | For the first time in the world a robot has become the CEO of a company | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगात पहिल्यांदाच... रोबोट बनला कंपनीचा सीईओ

तांग यू कंपनीच्या ‘संघटनात्मक आणि कार्यक्षमता विभाग’मध्ये आघाडीवर असेल. सुमारे १० अब्ज डॉलर मूल्य असलेल्या कंपनीच्या कामकाजावर देखरेखीची जबाबदारी तांग यूवर असेल. ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 8 सप्टेंबर 2022; कर्क राशीसाठी मौज मजेचा दिवस, तर सिंहसाठी दैनंदिन कामात अडचणी - Marathi News | Today Daily Horoscope 8 September 2022 A day of fun for Cancer while difficulties in daily work for Leo | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 8 सप्टेंबर 2022; कर्क राशीसाठी मौज मजेचा दिवस, तर सिंहसाठी दैनंदिन कामात अडचणी

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

'आयत्या घरात घरोबा'मधील 'कानन' आता दिसते अशी!, अभिनेत्रीचा पतीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेता - Marathi News | 'Kanan' from 'Ayatya Gharta Gharoba' is now looking so different!, the actress's husband is also a famous actor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आयत्या घरात घरोबा'मधील 'कानन' आता दिसते अशी!, अभिनेत्रीचा पतीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेता

Rajeshwari Sachdev: 'आयत्या घरात घरोबा' या चित्रपटातून सचिनची बहीण आणि लक्ष्मीकांत बेर्डेची नायिका अर्थात ‘कानन’ ची भूमिका साकारली होती राजेश्वरी सचदेव या अभिनेत्रीने. ...

राऊत यांना तुरुंगात भेटता येणार नाही; तुरुंग प्रशासनाने ठाकरेंना परवानगी नाकारली  - Marathi News | Raut cannot be visited in jail; The jail administration denied permission to Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊत यांना तुरुंगात भेटता येणार नाही; तुरुंग प्रशासनाने ठाकरेंना परवानगी नाकारली 

उद्धव ठाकरेंनी राऊत यांना जेलरच्या रूममध्ये भेटण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मात्र, अशी विशेष परवानगी देता येणार नाही. इतर सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच ठाकरेंना राऊत यांना भेटता येईल, असे तुरुंग प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.   ...

औरंगाबादेत ३ ठिकाणी आयकर विभागाचे छापे, उद्योजक सतीश व्यास यांची तपासणी - Marathi News | Income Tax Department raids 3 places in Aurangabad, examines businessman Satish Vyas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत ३ ठिकाणी आयकर विभागाचे छापे, उद्योजक सतीश व्यास यांची तपासणी

पुणे येथून सकाळी सात वाजता विविध वाहनांमधून आयकरचे ५६ अधिकारी ज्योेतीनगर, न्यू एसबीएच कॉलनीतील सतीश व्यास यांच्या ‘शामा निवास’ या बंगल्यावर धडकले. ...

राज्याच्या १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील ११६६ गावांमध्ये निवडणार थेट सरपंच - Marathi News | Sarpanch will be directly elected in 1166 villages in 18 districts of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील ११६६ गावांमध्ये निवडणार थेट सरपंच

समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसी) जागा देय आहेत. ...

छाेटे राजकीय पक्ष रडारवर; ११० ठिकाणी ‘आयकर’चे छापे; पैशांची अफरातफर, देणग्यांचा हिशेब नाही - Marathi News | small political parties on the radar Income Tax raids at 110 places no account of donations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छाेटे राजकीय पक्ष रडारवर; ११० ठिकाणी ‘आयकर’चे छापे; पैशांची अफरातफर, देणग्यांचा हिशेब नाही

विविध क्षेत्रांतील धोरणांचा अभ्यास करीत त्यावर तज्ज्ञांतर्फे अभ्यास अहवाल करणाऱ्या दिल्लीस्थित थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च संस्थेवरही छापेमारी झाली.  ...

धनुष्यबाण कुणाचे?; सत्तासंघर्षाची सुनावणी आता २७ सप्टेंबरला - Marathi News | Whose bow and arrow Verdict on September 27 The power struggle hearing postponed again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनुष्यबाण कुणाचे?; सत्तासंघर्षाची सुनावणी आता २७ सप्टेंबरला

ठाकरे व शिंदे गटाच्या युक्तिवादानंतर घटनापीठाने स्पष्ट केले की, चिन्हाबाबत आज कोणताही निर्णय होणार नाही. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवादासाठी आपली ‘शक्ती’ २७ सप्टेंबरसाठी राखून ठेवावी, अशी मिश्किल टिप्पणी केली. ...