लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुणे जिल्ह्यात जोरदार पावसामुळे १०३ हेक्टर शेतीचे नुकसान - Marathi News | 103 hectares of agriculture lost due to heavy rains in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात जोरदार पावसामुळे १०३ हेक्टर शेतीचे नुकसान

८ लातुक्यांमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.... ...

आता नवी सुशासन नियमावली; सेवा कायदा आणि दप्तर दिरंगाई कायद्याला बळकटी देणार - Marathi News | Now the new governance rules; It will strengthen the Service Act and Office delay Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता नवी सुशासन नियमावली; सेवा कायदा आणि दप्तर दिरंगाई कायद्याला बळकटी देणार

कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आदिवासी विकास, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देऊन अन्य राज्यांना आदर्श ठरेल, अशी नियमावली तयार करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्य ...

Corona Virus : श्वास घेण्यास त्रास, थकवा... कोरोना पाठ सोडेना; बरं झाल्यावर आढळतात 'ही' लक्षणं, आजारांचा धोका - Marathi News | Corona After Effects post covid symptoms like anxiety breathing problems cholestrol after recovery | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :श्वास घेण्यास त्रास, थकवा... कोरोना पाठ सोडेना; बरं झाल्यावर आढळतात 'ही' लक्षणं, आजारांचा धोका

Corona After Effects: कोरोनाचा थेट परिणाम शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर होतो. त्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते. ...

गणपती बाप्पा मोरया...! ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू - Marathi News | Ganapati Bappa Morya...! The procession of Lord Ganesha in Pune begins with the sound of drums | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपती बाप्पा मोरया...! ढोल ताशांच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू

मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू.... ...

'नीट साफ केलं नाही तर...'; मुख्याध्यापकांनीच शाळेतल्या पहिलीच्या मुलांना टॉयटेल धुवायला लावलं - Marathi News | Government primary school principal forced to clean toilet video viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुख्याध्यापकांनी पहिलीतल्या मुलांना टॉयटेल धुवायला लावलं; समोर आला धक्कादायक व्हिडिओ

School principal forced to clean toilet video viral : शाळेच्या मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत विद्यार्थी शौचालयाची साफसफाई करताना दिसत आहेत. ...

"कुणाचे बटण कशा पद्धतीने दाबायचे, ते...", अजित पवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला - Marathi News | ajit pawar attacks to chandrashekhar bawankule on bjp mission baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुणाचे बटण कशा पद्धतीने दाबायचे, ते...", अजित पवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी  चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले आहे. ...

विनायकची यशोगाथा, यू-ट्युबवरील अभ्यासक्रम पाहून नीटमध्ये 595 गुण; आईने घरकाम करून दिला आधार - Marathi News | Vinayak's success story, 595 marks in NEET by watching syllabus on YouTube | Latest beed News at Lokmat.com

बीड :विनायकची यशोगाथा, यू-ट्युबवरील अभ्यासक्रम पाहून नीटमध्ये 595 गुण; आईने घरकाम करून दिला आधार

विनायक याचे दहावीचे शिक्षण माजलगाव येथे झाले. दहावीत असताना तो स्वतः म्हशीचा सांभाळ करून दूध वाटप करून आईला आर्थिक हातभार लावत असे.  ...

खामगावात लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला शांततेत सुरुवात, चोख पोलीस बंदोबस्त - Marathi News | In Khamgaon, the immersion of the beloved father began in peace, proper police arrangements | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला शांततेत सुरुवात, चोख पोलीस बंदोबस्त

इच्छित मनोकामना पूर्ण करणाºया विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी खामगावात श्रध्देचा निरोप देण्यात आला. ...

Queen Elizabeth II death : आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेली ब्रिटनची राणी एलिजाबेथ द्वितीय, कुणाला मिळणार ही संपत्ती? - Marathi News | Queen Elizabeth II death : Total assets of queen and what is income source now holds the empire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Queen Elizabeth II death : आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेली ब्रिटनची राणी एलिजाबेथ द्वितीय, कुणाला मिळणार ही संपत्ती?

Queen Elizabeth II death : ती जगातली एकुलती एक अशी व्यक्ती होती जिला परदेश दौरा करताना व्हिसा किंवा पासपोर्टची गरज पडत नव्हती. सध्याच्या स्थितीत 15 देशांची महाराणी राहिलेली एलिजाबेथ द्वितीय आपल्या मागे अब्जो रूपयांची संपत्ती सोडून गेली आहे. ...