लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Brahmastra Movie Review: पास की फेल? कसा आहे रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’’? सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Ranbir kapoor Alia bhatt starrer Brahmastra Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पास की फेल? कसा आहे रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’’? सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

Brahmastra Movie Review: रणबीर कपूर आणि आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'नं अपेक्षाभंग न करतां आपलं वेगळं अस्तित्व सिद्ध करण्यात यश मिळवलं आहे. ...

'उद्धव ठाकरेंनी राज्याच्या १२ कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, ना दहीहंडीच्या'; मोहित कंबोज यांचा हल्लाबोल! - Marathi News | Uddhav Thackeray did not wish Ganeshotsav or Dahi Handi tweet by mohit kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंनी राज्याच्या १२ कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या, ना दहीहंडीच्या'

राज्यात लाडक्या बाप्पाला भाविकांनी साश्रूपूर्ण नयनांनी निरोप दिला. दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पांचं मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आलं. ...

Ghulam Nabi Azad : "काँग्रेसने माझ्यावर क्षेपणास्त्र डागली, मी फक्त 303 रायफलने प्रत्युत्तर दिले" - Marathi News | ghulam nabi azad attacks congress again said fired missiles on me i only retaliated with 303 rifle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसने माझ्यावर क्षेपणास्त्र डागली, मी फक्त 303 रायफलने प्रत्युत्तर दिले"

Ghulam Nabi Azad And Congress : गुलाम नबी आझाद यांनी आता काँग्रेसला धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे. आत गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसबाबत मोठं विधान केलं आहे. ...

Lalbaugcha Raja Ganapati Visarjan 2022: तब्बल २३ तासांनी 'लालबागच्या राजा'चं विसर्जन; अलोट गर्दीत भक्तांचे डोळे पाणावले - Marathi News | Lalbaugcha Raja Ganapati Visarjan 2022: Immersion of the ' Lalbaugcha Raja' after 23 hours; The eyes of the devotees were filled with tears | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल २३ तासांनी 'लालबागच्या राजा'चं विसर्जन; अलोट गर्दीत भक्तांचे डोळे पाणावले

गिरगावच्या समुद्रात कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आले. ...

आधार कार्ड नोंदणीमुळे गुजरातच्या मुलीला मिळाले तिचे पालक; अकोला रेल्वे स्टेशनवर सापडली होती - Marathi News | Aadhaar card registration found Gujarat girl parents | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधार कार्ड नोंदणीमुळे गुजरातच्या मुलीला मिळाले तिचे पालक; अकोला रेल्वे स्टेशनवर सापडली होती

गुजरात येथून हरवलेली 17 वर्षीय बालीका ही गुरुवारी (दि.8) अकोला बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.  ...

हृदयद्रावक! "कोणीच मदत करणार नाही"; आईचा मृतदेह व्हिलचेअरवर ठेवून लेकाने गाठली स्मशानभूमी - Marathi News | man take his mother dead body by wheelchair to crematorium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! "कोणीच मदत करणार नाही"; आईचा मृतदेह व्हिलचेअरवर ठेवून लेकाने गाठली स्मशानभूमी

आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. कोणीच मदत करणार नाही, असा विचार करून मुरुगानंदन एकटेच आईचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत पोहोचले. ...

बिहारमध्ये भाजपाचा O प्लस प्लॅन; बदललेल्या समीकरणात नवी राजकीय खेळी - Marathi News | BJP's O Plus Plan in Bihar; A new political game in a changed equation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये भाजपाचा O प्लस प्लॅन; बदललेल्या समीकरणात नवी राजकीय खेळी

भाजपानं बराच काळ आरजेडीच्या पारंपारिक मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यात यश आलं नाही ...

Marathi Joke : बंड्याला प्राणीसंग्रहालयात नोकरी मिळाली… - Marathi News | Marathi Joke Bandya got a job in a zoo social media whatsapp google trending jokes | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Joke : बंड्याला प्राणीसंग्रहालयात नोकरी मिळाली…

हसा पोट धरून... ...

VIDEO: मुंबईत 'लालबागचा राजा', तर पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच! - Marathi News | mumbai and pune ganesh visarjan 2022 still going on lalbaugcha raja on girgaon chowpatty and dagdusheth halwai ganpati on laxmi road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत 'लालबागचा राजा', तर पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच!

राज्यात १० दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पाला मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला. अनंत चतुदर्शीनंतरचा दिवस उजाडला तरी अद्याप मुंबई आणि पुण्यात विसर्जन मिरवणुका संपलेल्या नाहीत. ...