लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जिल्हा बँक सीईओंना संचालकाने धरले धारेवर; कारभाराचा पंचनामा - Marathi News | district Bank CEO vs bank director Panchnama of governance | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा बँक सीईओंना संचालकाने धरले धारेवर; कारभाराचा पंचनामा

जिल्हा बँकेचे सीईओ शिवाजी वाघ यांच्या कारभारावरुन काही संचालकांनी बैठकीतच संताप व्यक्त केला. ...

दादासाहेब कन्नमवारांचा पणतू असल्याची बतावणी, महाठग माडेवारकडून भाजपची दिशाभूल - Marathi News | pretending to be Dadasaheb Kannamwar great-grandson; BJP misled by conman Rohit Madewar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दादासाहेब कन्नमवारांचा पणतू असल्याची बतावणी, महाठग माडेवारकडून भाजपची दिशाभूल

कन्नमवार कुटुंबीयांनी अगोदरच केले होते खंडन ...

राज ठाकरेंचा विश्वासू शिलेदार 'वर्षा'वर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर चर्चेला उधाण - Marathi News | After Raj Thackeray's MNS Sandeep Deshpande on 'Varsha'; met with CM Eknath Shinde met, MNS-Shinde group alliance? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा विश्वासू शिलेदार 'वर्षा'वर; एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्याविरोधात वेगळा गट बनवत ५० आमदार आणि भाजपाच्या साथीने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...

औरंगाबादमधील प्रसिद्ध युट्युबर बिनधास्त काव्या मिसिंग; आईवडिलांनी केले मदतीचे आवाहन - Marathi News | Famous Youtuber Bindhast Kavya Missing from Aurangabad; Parents appealed for help | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील प्रसिद्ध युट्युबर बिनधास्त काव्या मिसिंग; आईवडिलांनी केले मदतीचे आवाहन

१५ वर्षांची बिनधास्त काव्या ही प्रसिद्ध युट्युबर आहे. ...

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा बुडाल्याने मृत्यू; सिनगाव जहांगीर येथील घटना - Marathi News | Youth who went for Ganesh immersion dies due to drowning incident at buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा बुडाल्याने मृत्यू; सिनगाव जहांगीर येथील घटना

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा खडकपूर्णा धरणाच्या बॅक वाॅटरमध्ये बुडाल्याने मृत्यू झाला़ ही घटना देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथे ९ सप्टेंबर राेजी घडली़ बळीराम विनायक बाेबडे असे मृत युवकाचे नाव आहे़ ...

'दुनिया में रहना है तो...', 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धनं आप्पांसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | 'Duniya Mein Rehna Hai To...', Anirudh's post for Appa in 'Aai Khe Kay Karte' is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दुनिया में रहना है तो...', 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धनं आप्पांसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळीने इंस्टाग्रामवर आई कुठे काय करतेच्या सेटवरील व्हिडीओ शेअर करत आप्पा उर्फ किशोर महाबोले यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ...

चोरट्यांचा हल्ला की घातपात? अंगणात झोपलेल्या घर मालकाची कुऱ्हाडीने वारकरून हत्या - Marathi News | Thieves attack or accident? A person who was sleeping in the courtyard was stabbed on the neck with an ax | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चोरट्यांचा हल्ला की घातपात? अंगणात झोपलेल्या घर मालकाची कुऱ्हाडीने वारकरून हत्या

नांदेड येथे रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू ...

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव होणार निर्बंधमुक्त, अंबाबाईच्या मंदिरात ई-पासची गरज नाही - Marathi News | After Ganeshotsav now Navratri will be held free of restrictions no need for e pass in Ambabai temple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव होणार निर्बंधमुक्त, अंबाबाईच्या मंदिरात ई-पासची गरज नाही

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील एक देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा यंदाचा नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त होणार आहे. ...

४६ लाखांचा गंडा घालणाऱ्या ठकबाज माडेवारला अटक; अनेकांना लावला चुना - Marathi News | Rohit Madewar arrested for defrauding many people and swindling 46 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४६ लाखांचा गंडा घालणाऱ्या ठकबाज माडेवारला अटक; अनेकांना लावला चुना

भाजपचा पदाधिकारी असल्याचा बनाव ...