Crime News: अज्ञात दोन दुचाकीस्वार लुटारुंनी महिलेला धसका देत तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून नेत धूम ठोकली. ही घटना वझुरकर लेआऊट आलोडी परिसरात घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती ...
Crime News: कामोठे येथील एमजीएम दंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचे त्याच महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
Rain: गुरुवारी दुपारपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी धुमाकूळ घातला आहे. परिणामी, शेकडो हेक्टरवरील खरिपाची पिके पाण्याखाली गेली आहे. ...
Crime News: पूर्व वैमनस्यातून दिंडोरीरोडवर रवी महादू शिंदे उर्फ रवी सलीम उर्फ पिंटू सय्यद (२०) या युवकावर रिक्षातून आलेल्या संशयिताने धारदार शस्त्राने वार करुन ठार मारल्याची घटना शनिवारी (दि.१०) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली होती. ...
Farmer: संततधार पाऊस आणि अतिवृष्टीने यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १.७६ कोटींचा निधी मिळाला असून, ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा ...
बीड शहरातील नगर भूमापन कार्यालयातील ७ एकर जागेची जुनी संचिका गहाळ झाली आहे. या प्रकरणी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना तीन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली असून आठ दिवसाच्या आत संचिका उपलब्ध झाली नाही तर कारवाईची तंबी दिली आहे. ...