लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

DBT Scheme: अबब! डीबीटी योजनेचे मोठे यश, आतापर्यंत मोदी सरकारने गरीबांच्या खात्यात 25 ट्रिलियन रुपये टाकले - Marathi News | Big success of DBT scheme, so far Modi government has put 25 trillion rupees in the account of the poor | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अबब! डीबीटी योजनेचे यश, आतापर्यंत मोदी सरकारने गरीबांच्या खात्यात 25 ट्रिलियन रुपये टाकले

2014 पासून सुरू झालेल्या डीबीटी योजनेत गेल्या अडीच वर्षांत 56 टक्के रक्कम वळती करण्यात आली आहे. संकटाच्या वेळी लोकांना मदत पोहोचविण्याचे महत्वाचे साधन ही योजना बनली आहे. ...

WHAT? महाठग सुकेश चंद्रशेखरसोबत लग्न करणार होती जॅकलिन? अक्षय-सलमाननं केलं होतं सावध... - Marathi News | jacqueline fernandez wants to marry sukesh chandrashekhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT? सुकेश चंद्रशेखरसोबत लग्न करणार होती जॅकलिन? अक्षय-सलमाननं केलं होतं सावध...?

Jacqueline Fernandez : महाठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला सुमारे 10 कोटींचे दागिने व अनेक महागड्या वस्तू गिफ्ट केल्या होत्या. आता जॅकलिन व सुकेश यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर येतेय.  ...

चार ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८५ टक्के मतदान - Marathi News | Average voter turnout in four Gram Panchayat elections is 85 percent | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चार ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८५ टक्के मतदान

सोमवारी सकाळी १० वाजतापासून कारंजा येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. ...

'देवेंद्र फडणवीसांसारख्या हुशार माणसाला अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतय' - Marathi News | 'A brilliant man like Devendra Fadnavis has to work under the hands of illiterate Elnath Shinde' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देवेंद्र फडणवीसांसारख्या हुशार माणसाला अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतय'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना खासदार विनायक राऊतांची जीभ घसरली. ...

APMC कायदा रद्द करा, नाशिक घाऊक व्यापारी संघटनेची मागणी - Marathi News | Abolish APMC Act demands Nashik Wholesale Traders Association to Union Minister of State Bharti Pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :APMC कायदा रद्द करा, नाशिक घाऊक व्यापारी संघटनेची मागणी

केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना घातले साकडे ...

बिल्डरला मारहाण करीत लुटले, कामावरुन काढल्याचा राग - Marathi News | Crime News The builder was beaten and robbed in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिल्डरला मारहाण करीत लुटले, कामावरुन काढल्याचा राग

कैलास नानासाहेब पवार हे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांच्याकडे अरुण वाघमारे हा कामाला होता. ...

"शिंदे गट भाजपाचे विचार अन् अमित शहांची शिकवण पुढे नेतोय", कैलास पाटील यांचा घणाघात - Marathi News | Shinde group is carrying forward BJP's ideas says Shivsena Kailas Patil | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :"शिंदे गट भाजपाचे विचार अन् अमित शहांची शिकवण पुढे नेतोय", कैलास पाटील यांचा घणाघात

उस्मानाबादेत रविवारी शिवसैनिकांचा सन्मान सोहळा घेण्यात आला ...

‘तेरणा सहकारी साखर कारखान्या'साठी बाभळगाव, माढ्यात आंदोलन - Marathi News | Protest in Babhalgaon Madha for Terna Sahakari Sugar Factory | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘तेरणा सहकारी साखर कारखान्या'साठी बाभळगाव, माढ्यात आंदोलन

पत्रकार परिषदेत ‘आप’चे राज्य सदस्य खोत यांची माहिती ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ६६ सक्रीय रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | 66 active patients of Corona in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ६६ सक्रीय रुग्ण, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

कोरोनापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. ...