लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जुन्या पेन्शनसाठी बुधवारी राज्यव्यापी मोटारसायकल रॅली, सरकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Statewide motorcycle rally on Wednesday for old pensioners | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुन्या पेन्शनसाठी बुधवारी राज्यव्यापी मोटारसायकल रॅली, सरकारी कर्मचारी संघटनेच्या बैठकीत निर्णय

राज्य सरकारविरोधात आंदोलन तीव्र करणार. ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंची शिवसेना डुप्लिकेट, दसरा मेळाव्याचा खरा अधिकार शिंदे गटालाच”: नारायण राणे - Marathi News | bjp narayan rane said uddhav thackeray shiv sena is duplicate and shinde group have right to take dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंची शिवसेना डुप्लिकेट, दसरा मेळाव्याचा खरा अधिकार शिंदे गटालाच”: नारायण राणे

Maharashtra News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करुन ठाकरे सरकारने केवळ छापाछापी केल्याचा आरोप नारायण राणेंनी केला. ...

Pune Crime| चिखलीत निवृत्त पोलिसाची दोन लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of two lakhs of a retired policeman in the chikhali Pune Crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime| चिखलीत निवृत्त पोलिसाची दोन लाखांची फसवणूक

आरोपी विरोधात गुन्हा दाखल... ...

कुटुंब शेतीच्या कामात व्यस्त होते, इकडे चोरट्यांनी भरदिवसा घरफोडले, दागिन्यांसह रोकड लंपास - Marathi News | The family was engaged in agricultural work, here thieves broke into the house in broad daylight, looted cash along with jewels. | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुटुंब शेतीच्या कामात व्यस्त होते, इकडे चोरट्यांनी भरदिवसा घरफोडले, दागिन्यांसह रोकड लंपास

भरदिवसा घरफोडी करून ३ तोळे दागिन्यांसह तीस हजारांची रोकड लंपास  ...

आठ चित्ते तर आले, पण आठ वर्षांत १६ कोटी रोजगार का नाही आले?, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा - Marathi News | congress leader rahul gandhi tweet on national unemployment day ask bjp why 16 crore jobs not come in 8 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठ चित्ते तर आले, पण आठ वर्षांत १६ कोटी रोजगार का नाही आले?, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

भारतातून १९५२ साली नामशेष झालेले चित्ते तब्बल ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. ...

Narendra Modi : “वाढदिवशी आईकडे जाऊ शकलो नाही, पण याचा खूप आनंद आहे की...”: मोदींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | pm Narendra Modi spoke from the stage could not go to mother on birthday but very happy about this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“वाढदिवशी आईकडे जाऊ शकलो नाही, पण याचा खूप आनंद आहे की...”: मोदींनी स्पष्टच सांगितलं

Narendra Modi : वाढदिवसानिमित्त कराहल शहरातील मॉडेल स्कूल मैदानावर महिला बचत गटांच्या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. ...

कॅन्सरग्रस्त सेवानिवृत्त महिला केडीएमसीच्या लाभापासून वंचित - Marathi News | Retired women suffering from cancer deprived of benefits of KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कॅन्सरग्रस्त सेवानिवृत्त महिला केडीएमसीच्या लाभापासून वंचित

महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही पैसे मिळत नसल्याचे आरोप ...

जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडून १ लाख क्युसेक्सने विसर्ग,चार जिल्ह्यांना धोक्याचा इशारा - Marathi News | 27 Gates of Jayakwadi Dam Opened; 1 lakh 13 thousand cusecs discharge in Godavari river | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडून १ लाख क्युसेक्सने विसर्ग,चार जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

आवक लक्षात घेता विसर्गात दिड लाखापर्यंत वाढ होऊ शकते, औरंगाबाद, जालना,परभणी व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

Maharashtra Politics: “बाळासाहेबांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत आघाडी करुन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं का?” - Marathi News | eknath shinde group leader ramdas kadam slams shiv sena chief uddhav thackeray and aaditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेबांनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत आघाडी करुन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं का?”

पायाखालची वाळू सरकल्याने आता आपले अस्तित्व शोधत आदित्य ठाकरे हे राज्यभर फिरत आहेत, अशी घणाघाती टीका शिंदे गटातील नेत्याने केली आहे. ...