लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती - Marathi News | celebi does not want work ib had warned fear of new questions about security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

तुर्कस्तानची कंपनी सुरक्षेशी संबंधित संवेदनशील कामे करीत आहे. या कंपनीला विमानतळांच्या स्टेक होल्डर्सच्या बैठकीत गोपनीय माहिती मिळू शकते. यामुळे सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा इशारा सरकारला देण्यात आला होता. ...

काळवीट शिकार प्रकरणातील अपिलांची २८ जुलैला सुनावणी - Marathi News | appeals in blackbuck poaching case to be heard on july 28 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळवीट शिकार प्रकरणातील अपिलांची २८ जुलैला सुनावणी

सहआरोपींना निर्दोष ठरविण्यात आल्याच्या निकालाविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. ...

‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ - Marathi News | 8647 means a direct message to related donald trump james comey post creates a stir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ

समुद्रकिनारी शिंपल्यांनी ‘८६४७’ हे आकडे दर्शवणारी आकृती कॉमी यांनी पोस्ट केली होती. ही संख्या म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचे आवाहन असल्याचा अर्थ लावण्यात आला. ...

‘गुजरात समाचार’चे मालक बाहुबली शाह ईडीच्या ताब्यात - Marathi News | gujarat samachar owner bahubali shah in ed custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘गुजरात समाचार’चे मालक बाहुबली शाह ईडीच्या ताब्यात

गुजरातमधील प्रमुख दैनिकांपैकी एक ‘गुजरात समाचार’च्या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. ...

माणिक वर्मा यांच्यावर लय-स्वराचे संस्का : पं. सुरेश तळवलकर - Marathi News | suresh talwalkar says rhythm voice sanskar on manik verma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माणिक वर्मा यांच्यावर लय-स्वराचे संस्का : पं. सुरेश तळवलकर

शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना माणिक रत्न पुरस्कार प्रदान ...

एक लाख मुंबईकर घेताहेत उच्च रक्तदाबावर उपचार - Marathi News | one lakh mumbaikars are undergoing treatment for high blood pressure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक लाख मुंबईकर घेताहेत उच्च रक्तदाबावर उपचार

पालिका रुग्णालयातील स्थिती;  उच्च रक्तदाब दिनानिमित्त ‘जागर’  ...

वर्षाअखेरपर्यंत २० कोटी ईव्ही रस्त्यांवर; किमती घटल्याने आकर्षण वाढले, जगभरात बाजार विस्तार - Marathi News | 20 crore ev on the roads by the end of the year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षाअखेरपर्यंत २० कोटी ईव्ही रस्त्यांवर; किमती घटल्याने आकर्षण वाढले, जगभरात बाजार विस्तार

भारतासह आशिया आणि लॅटिन अमेरिका यांच्या देशांमध्ये ईव्हींची मागणी वाढली आहे. ...

पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार - Marathi News | no trade tourism with pro pakistan turkey azerbaijan indian traders boycott | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार

संबंध तोडण्याची केंद्र सरकारकडे मागणी, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर टीका करीत पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या तुर्कस्तान आणि अझरबैजान या देशांविरोधात जनता कमालीची संतप्त आहे. ...

अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य - Marathi News | pakistan likely to face water crisis from afghanistan india financial and technical support for shahtoot dam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य

सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया केल्यामुळे पाकबरोबर असलेला सिंधू जल करार भारताने स्थगित केला. आता अफगाणिस्तानातूनही पाकची जलकोंडी होण्याची दाट शक्यता आहे. ...