लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२': लोकसेवेचं व्रत स्वीकारलेले पाच सेवाव्रती; तुमचं मत कुणाला? - Marathi News | lokmat maharashtrian of the year 2022: here are nominees for social service category | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२': लोकसेवेचं व्रत स्वीकारलेले पाच सेवाव्रती; तुमचं मत कुणाला?

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठीची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. 'लोकसेवा-समाजसेवा' या श्रेणीत पाच जणांना नामांकन मिळालं आहे. ...

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने IPL 2023 साठी निवडला नवा मुख्य प्रशिक्षक; विश्वविक्रमी खेळाडूची निवड - Marathi News | Mumbai Indians announces the appointment of record-holding wicket-keeper Mark Boucher as their Head Coach starting with IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सने IPL 2023 साठी निवडला नवा मुख्य प्रशिक्षक; विश्वविक्रमी खेळाडूची निवड

Mumbai Indians appoints New Head Coach - मुंबई इंडियन्सने सलग तिसऱ्या दिवशी त्यांच्या चाहत्यांना मोठी बातमी दिली. ...

शरद पवारांना धक्का; NCP च्या १० तालुकाध्यक्षांसह २ माजी नगरसेवक एकनाथ शिंदे गटात - Marathi News | Shock to Sharad Pawar; 10 taluka presidents of NCP along with 2 former corporators joined Eknath Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना धक्का; NCP च्या १० तालुकाध्यक्षांसह २ माजी नगरसेवक एकनाथ शिंदे गटात

अलीकडेच अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ...

बँकेच्या चुकीमुळे खात्यात आले ११ हजार ६७७ कोटी रुपये, तरुणाने शेअर बाजारात गुंतवले आणि... - Marathi News | 11 thousand 677 crore rupees came into the account due to the bank's mistake, the young man invested in the stock market and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँकेच्या चुकीमुळे खात्यात आले ११ हजार ६७७ कोटी रुपये, तरुणाने शेअर बाजारात गुंतवले आणि...

Banking News: एका व्यक्तीच्या डीमॅट खात्यामध्ये अचानक कोट्यवधी रुपये दिसल्यानंतर जे काही केलं त्याबाबत वाचल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ...

पहिलं बक्षीस गुवाहाटी, दुसरं सूरत अन् तिसरं...; मनसेचा दांडिया स्पर्धेचा 'मार्मिक' बॅनर व्हायरल - Marathi News | MNS has organized a Ras Dandiya competition in the village during Navratri. It has unique prizes. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पहिलं बक्षीस गुवाहाटी, दुसरं सूरत अन् तिसरं...; मनसेचा दांडिया स्पर्धेचा 'मार्मिक' बॅनर व्हायरल

खेडमध्ये नवरात्रीत मनसेकडून रास दांडीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ...

अंगावरून पांढरं पाणी जातं, खाज येते? ५ उपाय, थकवा आणि पांढऱ्या पाण्याचा त्रास होईल दूर  - Marathi News | White Discharge Remedy : White discharge these 5 things help to treat leukorrhea at home according to study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंगावरून पांढरं पाणी जातं, खाज येते? ५ उपाय, थकवा आणि पांढऱ्या पाण्याचा त्रास होईल दूर 

White Discharge Remedy : सामान्य योनीतून स्त्राव स्पष्ट किंवा पांढरा असतो. याला वाईट वास येत नाही आणि मासिक पाळी दरम्यान त्याची जाडी बदलू शकते. ...

निर्लज्जपणाचा कळस; कामगार महिलेला कंडोम दाखवून बाप-लेकाने केली शरीरसुखाची मागणी - Marathi News | Demanding body pleasure and sex by showing condoms case has been filed against Father Leka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्लज्जपणाचा कळस; कामगार महिलेला कंडोम दाखवून बाप-लेकाने केली शरीरसुखाची मागणी

लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... ...

CJI Uday Lalit: नाद करायचा, पण...! 12 दिवसांत 4000 खटले निकाली काढले; सरन्यायाधीश लळीत यांनी कामालाच लावले - Marathi News | CJI Uday Lalit: 4000 cases settled in 12 days; Chief Justice Lalit new system started showing work in Supreme Court | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नाद करायचा, पण...! 12 दिवसांत 4000 खटले निकाली; सरन्यायाधीश लळीत यांनी कामालाच लावले

Chief Justice of India Uday Umesh Lalit working culture: माझ्या कार्यकाळात मी याकडे लक्ष देऊ शकलो नाही, याचे शल्य वाटत असल्याचे रमणा यांनी म्हटले होते. यावर लळीत यांनी काम करायला सुरुवात केली. लळीत यांच्याकडे वेळ कमी आहे, ...

Nagarjuna : “माझा मुलगा आता...”, नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभुच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला नागार्जुन  - Marathi News | Nagarjuna Reacts On Naga Chaitanya-Samantha Ruth Prabhu Divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“माझा मुलगा आता...”, नागा चैतन्य व सामंथाच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला नागार्जुन 

Nagarjuna : नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य व सामंथा रूथ प्रभु यांनी काही महिन्यांआधी घटस्फोटाची घोषणा केली होती. आत्तापर्यंत नागार्जुन लेकाच्या घटस्फोटावर फार काही बोलला नव्हता... ...