लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू - Marathi News | political leaders are in the grip of municipal election now attention to focus on local issues and meetings begin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू

भारत-पाक शस्त्रसंधीनंतर युद्धाचा ज्वर उतरला आणि आता मुंबईतील स्थानिक राजकीय नेत्यांना महापालिका निवडणुकीचा ज्वर चढू लागला आहे. ...

रमाबाई आंबेडकर नगरात पुनर्वसनाची जागा तयार! - Marathi News | rehabilitation site ready in ramabai ambedkar nagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रमाबाई आंबेडकर नगरात पुनर्वसनाची जागा तयार!

पुनर्वसनासाठीच्या इमारत उभारणीसाठी कंत्राटदार नियुक्तीचा एमएमआरडीएचा मार्ग मोकळा होणार आहे. ...

...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी - Marathi News | now joint commissioner of police intelligence ips dr arti singh has the responsibility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

‘स्पेशल सीपी’ऐवजी नव्या पदाची निर्मिती. महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी आता आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ...

सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव - Marathi News | turkish company celebi aviation move to delhi high court against after india has cancelled security clearance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

Turkey Celebi Aviation: केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सेलेबीचा परवाना रद्द केला होता. याविरोधात या कंपनीने हायकोर्टात धाव घेतली आहे. ...

क्यूआर कोडमधून देणगीचा गोलमाल, एटीएसने पकडली चाल - Marathi News | donation scam through qr code ats catches the trick | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्यूआर कोडमधून देणगीचा गोलमाल, एटीएसने पकडली चाल

धार्मिक संस्थेच्या नावाखाली खासगी खात्यात वळवले जायचे पैसे : पैशांचा उपयोग देशविघातक कामांत? ...

ईतवारी, शिवनी, डोंगरगडसह १०३ अमृत भारत स्टेशनचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | pm modi inaugurates 103 amrit bharat stations including itwari sivani dongargarh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईतवारी, शिवनी, डोंगरगडसह १०३ अमृत भारत स्टेशनचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

२२ मे ला मोठा कार्यक्रम : चांदाफोर्ट, आमगाव स्थानकांचाही समावेश  ...

भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर - Marathi News | india star player neeraj chopra finally breaches the 90m mark at the doha diamond league launching a career best throw | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

Neeraj Chopra Doha Diamond League: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने अखेर भालाफेकीत ९० मीटरचे अंतर पार करत इतिहास रचला. ...

Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Attempt to grab 10 acres of land in Wagholi; Case registered against four including PI Rajendra Landage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चार जणांविरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

विनापरवानगी शिवरायांचा पुतळा बसविला, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Shivaji statue installed without permission, case registered against unknown persons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनापरवानगी शिवरायांचा पुतळा बसविला, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांचा विनापरवानगी पुतळा उभारण्यात आल्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...