लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डाएट आणि एक्सरसाइज न करताही असं कमी करू शकता तुम्ही वजन, जाणून काही खास उपाय! - Marathi News | Weight Loss Tips : Lose weight while sleeping without dieting and gyming | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डाएट आणि एक्सरसाइज न करताही असं कमी करू शकता तुम्ही वजन, जाणून काही खास उपाय!

Weight Loss Tips : आम्ही तुम्हाला सांगतोय की, अशाही काही पद्धती आहेत ज्याद्वारे काहीही न करता तुम्ही केवळ झोपून वजन कमी करू शकता. विश्वास नाही बसत ना?  ...

चौदा महिन्यांपूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्याचा अखेर उलगडा; वसई पोलिसांनी आरोपी पतीला केली अटक - Marathi News | The murder of fourteen months ago is finally solved; Vasai police arrested the accused husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चौदा महिन्यांपूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्याचा अखेर उलगडा; वसई पोलिसांनी आरोपी पतीला केली अटक

हत्या झालेल्या नातीच्या मिसिंगची तक्रार आजीने २९ ऑगस्टला आचोळा पोलीस ठाण्यात केल्यावर या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. ...

‘महाराष्ट्र को क्या मिला; मुख्यमंत्री साहेब, जरा सिरियस व्हा...! सुप्रिया सुळे यांचा टोला - Marathi News | What did Maharashtra get Chief Minister sir be serious said supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘महाराष्ट्र को क्या मिला; मुख्यमंत्री साहेब, जरा सिरियस व्हा...! सुप्रिया सुळे यांचा टोला

केवळ हारतुरे स्वीकारणे, खुर्चीत बसले की मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी जबाबदारी स्विकारावी लागते. ...

अभियंता दिनाच्यादिवशीच आमदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर - Marathi News | On the day of Engineer's Day, the MLAs slams officers in ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभियंता दिनाच्यादिवशीच आमदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

अंबरनाथ शहरातील महत्त्वाकांशी प्रकल्प आणि काही रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी पालिका सभागृहात आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते. ...

भूमीपुत्रांवरील अन्यायाविरोधात आगरी युवक संघटनेचे धरणे, विकासकांनी केला अन्याय - Marathi News | Agri youth organization's protest against injustice on Bhumiputras | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भूमीपुत्रांवरील अन्यायाविरोधात आगरी युवक संघटनेचे धरणे, विकासकांनी केला अन्याय

डोंबिवली -  मानपाडा परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या, कब्जे वहीवाटीच्या व गावकीच्या गुरचरण गोवण रस्ते पायवाटा व सरकारी मिळकतीवर ... ...

Brahmastraच्या यशानंतर सोमनाथच्या दर्शनासाठी गेला अयान मुखर्जी, रणबीर कपूरसोबत केला शिवाभिषेक - Marathi News | Ayan Mukerji and Ranbir kapoor reached somnath to worship says thanks to everyone for Brahmastra success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastraच्या यशानंतर सोमनाथच्या दर्शनासाठी गेला अयान मुखर्जी, रणबीर कपूरसोबत केला शिवाभिषेक

'ब्रह्मास्त्र'च्या यशानंतर अयान मुखर्जी गुजरातमधील सोमनाथच्या दर्शनासाठी गेला होता. त्याच्यासोबत अभिनेता रणबीर कपूरही होता. ...

अवैध ठिकाणी दारु पिऊ नका;'यारा दा ढाब्या'वर एक्साईजचा छापा, मालकासह सातजण पकडले - Marathi News | Don't drink liquor in illegal places; Excise raids at 'Yara Da Dhaba', seven including owner nabbed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध ठिकाणी दारु पिऊ नका;'यारा दा ढाब्या'वर एक्साईजचा छापा, मालकासह सातजण पकडले

शहरासह जिल्ह्यातील कोणत्याही ढाबे, हॉटेलवर अवैधपणे दारु पिताना आढळल्यास कारवाई करण्यात येत आहे. ...

सांगली जिल्ह्यातील कासेगावच्या खून प्रकरणाचा दोन महिन्यानंतर छडा, रिक्षाचालकास अटक - Marathi News | Rickshaw driver arrested in Kasegaon murder case of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील कासेगावच्या खून प्रकरणाचा दोन महिन्यानंतर छडा, रिक्षाचालकास अटक

शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात पाटीलने राग सहन न झाल्याने डोक्यात दगड घालून केला खून ...

सहा रुपयाची नशेची गोळी १०० रुपयांना विक्री; देवाणघेवाण करणारे चौघे एनडीपीएसच्या ताब्यात - Marathi News | A drug worth Rs 6 is sold at Rs 100; Four in custody of NDPS team | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा रुपयाची नशेची गोळी १०० रुपयांना विक्री; देवाणघेवाण करणारे चौघे एनडीपीएसच्या ताब्यात

या चौघांच्या विरोधात जिन्सी ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. ...