लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra Politics: मुंबईतील पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लान! अपक्ष नेत्याला संधी देत शिंदे गटाला धोबीपछाड?  - Marathi News | mumbai andheri east vidhansabha bypoll shiv sena ramesh latke wife rutuja latke and bjp murji patel may get candidature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लान! अपक्ष नेत्याला संधी देत शिंदे गटाला धोबीपछाड? 

या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा आमदार वाढण्यासाठी भाजप, शिवसेना आणि शिंदे गटाकडून मोर्चेबांधणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. ...

४० गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून फॉक्सकॉन प्रकल्प मागे राहिला; आदित्य ठाकरे आक्रमक - Marathi News | Shiv Sena leader Aditya Thackeray today again criticized the state government over the Foxconn project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून फॉक्सकॉन प्रकल्प मागे राहिला; आदित्य ठाकरे आक्रमक

माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. ...

वाहनामध्ये कोंबून जनावरांची वाहतूक; जनावरांच्या वाहतूक नियमांना वाहनचालकांचा खो - Marathi News | Transport of animals in vehicles in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाहनामध्ये कोंबून जनावरांची वाहतूक; जनावरांच्या वाहतूक नियमांना वाहनचालकांचा खो

जनावरांची वाहतूक करताना योग्य काळजी घ्यावी. वाहतुकीमध्ये काळजी न घेतल्याने जनावरे आजारी पडण्याची आणि दगावण्याची शक्यता असते. ...

सौरव गांगुली आणि जय शाह यांचा कार्यकाळ वाढला; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा - Marathi News | The tenure of Sourav Ganguly and Jay Shah was extended, the Supreme Court gave a big relief | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुली आणि जय शाह यांचा कार्यकाळ वाढला, SC ने दिला मोठा दिलासा

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ वाढला आहे. ...

अतिवृष्टी:पिकांचे सर्व्हे करून आर्थिक मदत देण्याची मागणी! मासा, सिसा, उदेगाव डोगंरगाव ग्रा.पं.चे तहसीलदाराना निवेदन - Marathi News | Heavy rains: demand for financial assistance by surveying the crops! Statement to the Tehsildar of Masa, Sisa, Udegaon Doganrgaon Gr.Pt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिवृष्टी:पिकांचे सर्व्हे करून आर्थिक मदत देण्याची मागणी!

Akola News: अकोला तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील मासा, सिसा उदेगांव,डोगंरगाव बाभुळगांव या शिवारामधील खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याने तरुणाची आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide due to fraud in land transaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याने तरुणाची आत्महत्या

जमिनीची मोबदला न देता केल्या खोट्या तक्रारी ...

ग्रीन टी नक्की प्या पण त्याचे नियम जाणून घ्याल की नाही? नाहीतर दुष्परिणाम नक्की - Marathi News | green tea side effects | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ग्रीन टी नक्की प्या पण त्याचे नियम जाणून घ्याल की नाही? नाहीतर दुष्परिणाम नक्की

ग्रीन टीचे जास्त सेवन केल्याने पोटात जळजळ, गॅस, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ग्रीन टी कोणत्या वेळी पिऊ नये हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. ...

मुलं चोरणारी टोळी समजून सांगलीत साधूंना बेदम मारहाण; सहा जण अटकेत, २५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Six arrested in case of beating up sadhus in Sangli, case registered against 25 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुलं चोरणारी टोळी समजून सांगलीत साधूंना बेदम मारहाण; सहा जण अटकेत, २५ जणांवर गुन्हा दाखल

कोणतीही विचारपूस न करता गाडीत बसलेल्या साधूंना बाहेर ओढून पट्ट्याने, काठीने, चपलांनी मारहाण ...

"उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदत करुन दिली नाही, म्हणून एकनाथ शिंदे आमच्यासोबत", भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे विधान - Marathi News | "Uddhav Thackeray didn't help us, so Eknath Shinde is with us", BJP MLA Ganpat Gaikwad's statement | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :''उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदत करुन दिली नाही, म्हणून एकनाथ शिंदे आमच्यासोबत''

Ganpat Gaikwad: राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे यांची आम्हाला मदत करण्याची इच्छा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मदत करु दिली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले असे विधान कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी यांनी ...