लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"एक लाख नोकऱ्या देणारा उद्योग राज्याबाहेर, पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला’’ जयंत पाटील यांची टीका  - Marathi News | "An industry that provides one lakh jobs is out of the state, once again Gujarat has taken away the grass from the mouth of Maharashtra" Jayant Patil's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'१ लाख नोकऱ्या देणारा उद्योग राज्याबाहेर, पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावला’

Jayant Patil: तब्बल एक लाख ५८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला आणि सुमारे एक लाख रोजगार निर्माण करणारा उद्योग महाराष्ट्राच्या हातून निसटल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिंदे सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. ...

भारतात तुझं भविष्य अंधारमय! BCCI ने ट्वेंटी-२० संघातून वगळलं, Sanju Samsonच्या एका पोस्टनं सोशल मीडिया ढवळून निघालं - Marathi News | Indian Wicketkeeper-Batsman Sanju Samson’s Post After BCCI Announced Indian Squad for T20I World Cup Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ने ट्वेंटी-२० संघातून वगळलं, Sanju Samsonच्या एका पोस्टनं सोशल मीडिया ढवळून निघालं

भारतीय संघाकडून २०१५ मध्ये ट्वेंटी-२०त पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनला ( Sanju Samson) ७ वर्षांत केवळ १६ सामने खेळण्याची संधी मिळाली. ...

जुगारासाठी पैसे नाकारल्याने केले वार, कोपर खैरणेतली घटना - Marathi News | Stabbed for refusing money for gambling incident in Kopar Khairne | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जुगारासाठी पैसे नाकारल्याने केले वार, कोपर खैरणेतली घटना

जुगार खेळण्यासाठी पैशाची मागणी करूनही पैसे न दिल्याने वार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकजण जखमी झाला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोर शेकडो शिवसैनिकांची धाव, खोटे गुन्हे दाखल करण्याचा आरोप - Marathi News | Hundreds of Shiv Sainiks run in front of Ulhasnagar Police Station accused of filing false cases | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोर शेकडो शिवसैनिकांची धाव, खोटे गुन्हे दाखल करण्याचा आरोप

शिवसेना युवा अधिकारी बाळा श्रीखंडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून जामिनीचा बॉण्ड रद्द करण्याची कारवाई राजकीय दबावातून पोलिसांकडून सुरू असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. ...

रिझर्व्ह बँक पुन्हा रेपो रेट वाढवण्याची शक्यता; घराचा, वाहनाचा हप्ता महागणार? - Marathi News | RBI may hike repo rates by 50 bps with inflation accelerating home car loan emi may increase again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँक पुन्हा रेपो रेट वाढवण्याची शक्यता; घराचा, वाहनाचा हप्ता महागणार?

ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई ७ टक्क्यांवर पोहोचली आहे, तर जुलै महिन्यात ती ६.७१ टक्के होती. ...

‘त्या’ वाईन बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई - Marathi News | Permanent cancellation of license of Ayush wine shop, major action of State Excise Department | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘त्या’ वाईन बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा तसेच प्रभाकर वानखेडे व त्यांचा मुलगा आयुष प्रभाकर वानखेडे यांच्या विरुद्ध  फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. ...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवर नगरमधील एकाने केली आक्षेपार्ह कमेंट  - Marathi News | An offensive comment was made by a person from the city on the Facebook page of BJP State President Chandrashekhar Bawankule | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवर नगरमधील एकाने केली आक्षेपार्ह कमेंट 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवर नगर तालुक्यातील संदीप खामकर या तरुणाने अपशब्द वापरले ...

"आम्ही घरंदाज बायका, ती आचरट, विचरट, विचकट काम करते"; राणांविरुद्ध संताप - Marathi News | "We are housewives, she works hard"; Kishori Pednekar Rage against the Navneet Rana's | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"आम्ही घरंदाज बायका, ती आचरट, विचरट, विचकट काम करते"; राणांविरुद्ध संताप

त्या बाईवर मी बोलणार नाही, ज्या मुलीने १३ व्या वर्षी घाणरेड्या चित्रपटांना प्रसिद्धी दिलीय, तिच्यावर आम्ही बोलणार नाही ...

टाटा समूहाची बिस्लेरी इंटरनॅशनलमध्ये हिस्सा खरेदी करण्याची योजना; जाणून घ्या... - Marathi News | tata group is planning to buy stake in bisleri international said sources | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा समूहाची बिस्लेरी इंटरनॅशनलमध्ये हिस्सा खरेदी करण्याची योजना; जाणून घ्या...

Tata Group : कंपनी आधीच 'हिमालयन' ब्रँड अंतर्गत बाटलीबंद पाण्याची विक्री करते. ...