लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Eknath Shinde: पशुधन ही आपली संपत्ती; 'लम्पी' आजाराबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश - Marathi News | Ajit Pawar expressed concern about lumpy disease, Chief Minister Eknath Shinde gave instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पशुधन ही आपली संपत्ती; 'लम्पी' आजाराबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गोवंश व महिष वर्गातील जनावरांना लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगाची लागण झालेली आहे ...

Gyanvapi Case: ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षकारांच्या बाजूने निकाल, पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला - Marathi News | Gyanvapi mosque case hearing to continue as Varanasi court upholds maintainability of Hindu side petition The next hearing on September 22 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षकारांच्या बाजूने निकाल, पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला

जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांच्या खंडपीठाचा निर्णय ...

जिओचे 5G नेटवर्क या पाच बँडवर चालणार; तुमचा मोबाईल सपोर्ट करतो का? जीव भांड्यात पडेल... - Marathi News | Reliance Jio's 5G network will run on these five bands, Does your mobile support it? check it before festival sales smartphone buy | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओचे 5G नेटवर्क या पाच बँडवर चालणार; तुमचा मोबाईल सपोर्ट करतो का? जीव भांड्यात पडेल...

जिओ सर्वच्यासर्व २२ सर्कलमध्ये ५जी लाँच करेल. परंतू, याची सुरुवात आधी १३ शहरांमध्ये केली जाणार आहे. तुम्हाला 5G SA आणि 5G NSA असे दोन प्रकार दिसतील. ...

यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा फटका; दारव्हा तालुक्यात ९९, आर्णीमध्ये ११५ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Yavatmal district hit by heavy rain again; Darwa taluka recorded 99 mm and 15 mm of rain in Arni tehsil | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा फटका; दारव्हा तालुक्यात ९९, आर्णीमध्ये ११५ मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यात सरासरी ७० मिमी पाऊस ...

डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेसच्या जनरल बोगी कमी केल्याने प्रवाशांचे हाल - Marathi News | Reduction of general bogies of Deccan Queen Sinhagad Express plight of passengers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेसच्या जनरल बोगी कमी केल्याने प्रवाशांचे हाल

दोन्ही गाड्यांना डबे पूर्ववत करण्याची मागणी ...

मालिशच्या बहाण्याने शेजारच्या महिलेवर रेप, हात-पाय बांधून तोंडात कोंबला कपडा आणि मग... - Marathi News | MP : Rape and murder of 55 year old woman in Gwalior, Police arrested accused massage man | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालिशच्या बहाण्याने शेजारच्या महिलेवर रेप, हात-पाय बांधून तोंडात कोंबला कपडा आणि मग...

Crime News : आरोपी चंदन गौडने हत्येनंतर मृतदेह एक दिवस घरातच ठेवला होता. तो व्यवसायाने हलवाई आहे आणि मालिशचं कामही करतो. ...

"रात्री २ वाजताही लोक स्वागतासाठी येतात; एकनाथ शिंदेंना भाड्याने माणसं आणायची गरज नाही" - Marathi News | BJP leader Praveen Darekar has said that CM Eknath Shinde does not need to hire people. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''रात्री २ वाजताही लोक स्वागतासाठी येतात; शिंदेंना भाड्याने माणसं आणायची गरज नाही''

सदर प्रकरणावर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ...

IIT मध्ये अपयश आल्याने सुरु केले यूट्यूब चॅनल; आज 93 लाख फॉलोअर्स आणि मोठी कमाई! - Marathi News | tech burner shlok srivastava youtuber success story after failing in iit jee | Latest career News at Lokmat.com

करिअर :IIT मध्ये अपयश आल्याने सुरु केले यूट्यूब चॅनल; आज 93 लाख फॉलोअर्स आणि मोठी कमाई!

youtuber success story : 26 वर्षीय श्लोक हा देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञानावर प्रभाव टाकणाऱ्यांपैकी एक आहे. सध्या त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 93 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. ...

वाहतूक प्रोटोकॉल नको म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पैठण दौऱ्यासाठी 'लालपरी'चा मार्गच बदलला - Marathi News | The route of 'Lalpari' changed for the Chief Minister's visit to Paithan who did not want traffic protocol | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहतूक प्रोटोकॉल नको म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पैठण दौऱ्यासाठी 'लालपरी'चा मार्गच बदलला

''माझ्या ताफ्यासाठी वाहतूक रोखू नका' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी 'एसटी'चा मार्गच बदलला. ...