लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यात 900 कोटींची एफआरपी थकीत . केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात केंद्राच्या परवानगी शिवाय दुरुस्ती करणे बेकायदेशीर आहे. याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. ...
जिओ सर्वच्यासर्व २२ सर्कलमध्ये ५जी लाँच करेल. परंतू, याची सुरुवात आधी १३ शहरांमध्ये केली जाणार आहे. तुम्हाला 5G SA आणि 5G NSA असे दोन प्रकार दिसतील. ...
youtuber success story : 26 वर्षीय श्लोक हा देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञानावर प्रभाव टाकणाऱ्यांपैकी एक आहे. सध्या त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 93 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. ...