लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पेसा क्षेत्रातील आदिवासींचे ५० टक्के आरक्षण धोक्यात? ट्रायबल फोरमची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | 50 percent reservation of tribals in pesa area in danger? Tribal Forum's move to High Court | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पेसा क्षेत्रातील आदिवासींचे ५० टक्के आरक्षण धोक्यात? ट्रायबल फोरमची उच्च न्यायालयात धाव

कायद्यातील तरतुदींचा भंग झाल्याबाबत याचिका ...

पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; अभिनेत्री छाया कदम, पत्रकार संतोष आंधळे मानकरी - Marathi News | PadmaShri Daya Pawar Memorial Award Announced; Actress Chhaya Kadam, Journalist Santosh Andhale And nitin vaidya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; अभिनेत्री छाया कदम, पत्रकार संतोष आंधळे मानकरी

PadmaShri Daya Pawar Memorial Award : साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

रायगडमध्ये जनावरांसाठी 'लॉकडाऊन' लागू; 'लम्पी स्किन’चा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी - Marathi News | 'Lockdown' imposed for animals in Raigad; Precautions to prevent spread of 'lumpy skin' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये जनावरांसाठी 'लॉकडाऊन' लागू; 'लम्पी स्किन’चा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी

राज्यात लम्पी स्किन आजार हा गाई, म्हशीमध्ये पसरू लागला आहे. लम्पी स्किन हा संसर्गजन्य आजार असल्याने तो एकाकडून दुसऱ्या जनावरांना होत आहे. ...

Lava Probuds N11: अवघ्या ११ रुपयांत मिळतोय Bluetooth Earphone, कुठून आणि कसा खरेदी कराल? जाणून घ्या... - Marathi News | lava probuds n11 price in india first sale on amazon earphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवघ्या ११ रुपयांत मिळतोय Bluetooth Earphone, कुठून आणि कसा खरेदी कराल? जाणून घ्या...

लावा कंपनीनं नवे इअरफोन्स लॉन्च केले आहेत की जे अत्यंत कमी किमतीत विकत घेण्याची नामी संधी कंपनीनं उपलब्ध करुन दिली आहे. ...

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी शुभवार्ता; ३४५.९९ कोटींच्या प्रस्तावावर शासनाकडून मंजुरीची मोहर - Marathi News | Good news for heavy rain victims in the district; 345.99 Crore proposal from the government has given its stamp of approval | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी शुभवार्ता; ३४५.९९ कोटींच्या प्रस्तावावर शासनाकडून मंजुरीची मोहर

२ लाख ३२ हजार ६४६ शेतकऱ्यांना मिळणार दिलासा : जिल्हा प्रशासनाला निधी प्राप्त होताच तालुक्यांना होणार वळत ...

Bhausaheb Rangari Ganpati| दिमाखदार मिरवणूकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन - Marathi News | shrimant Bhausaheb Rangari Ganapati visarjan miravnuk immersion with a spectacular procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhausaheb Rangari Ganpati| दिमाखदार मिरवणूकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन

भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन... ...

बापरे! सोयाबीनमध्ये ७ फुट लांब अजगर; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान - Marathi News | 7-foot python found in soybeans crop in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बापरे! सोयाबीनमध्ये ७ फुट लांब अजगर; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

तुकाराम पाटील यांच्या शेतात सोयाबीनच्या पिकात शेतमजुरांना अजगर दिसला. ...

अनन्या पांडेच्या फ्लोरल बिकिनी फोटोंवर शाहरुख खानची लेक सुहानाने केली कमेंट, म्हणाली... - Marathi News | Ananya Pandey shared her Italy vacation photos shared pictures on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनन्या पांडेच्या फ्लोरल बिकिनी फोटोंवर शाहरुख खानची लेक सुहानाने केली कमेंट, म्हणाली...

प्रसिद्ध युट्युबर बिनधास्त काव्या सापडली; औरंगाबादमधून पोहोचली थेट मध्य प्रदेशात - Marathi News | Famous YouTuber Bindhast kavya Found; Reached Madhya Pradesh directly from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रसिद्ध युट्युबर बिनधास्त काव्या सापडली; औरंगाबादमधून पोहोचली थेट मध्य प्रदेशात

पोलिसांनी तत्काळ तपास करत काढले शोधून, इटारसी रेल्वे स्टेशनवर आली आढळून आली ...