लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खा. डेलकर आत्महत्याप्रकरण: दादरा नगर हवेलीच्या प्रशासकांसह ९ जणांविरोधातील गुन्हा रद्द - Marathi News | MP Mohan Delkar suicide case: Case against nine persons including administrators of Dadra Nagar Haveli quashed, high court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खा. डेलकर आत्महत्याप्रकरण: दादरा नगर हवेलीच्या प्रशासकांसह ९ जणांविरोधातील गुन्हा रद्द

दादरा नगर हवेलीचे सात वेळा निवडून आलेले खासदार मोहन डेलकर (५८) यांनी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मरिन ड्राईव्ह येथील एका नामांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केली ...

२.२० लाख किंमतीचा खाद्यपदार्थ साठा जप्त, महापालिकेच्या भेसळ विभागाची कारवाई - Marathi News | Food stock worth 2.20 lakh seized, food and adulteration department action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२.२० लाख किंमतीचा खाद्यपदार्थ साठा जप्त, महापालिकेच्या भेसळ विभागाची कारवाई

विशेष मोहिमे अंतर्गत दि. १ ऑगस्ट २०२२ ते ०८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत स्वीट मार्ट, फरसाण विक्रेते इ. आस्थापनांमध्ये कारवाई केली. ...

Central Vista Project: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे अनावरण - Marathi News | Central Vista Project: Unveiling of Netaji Subhash Chandra Bose's statue at India Gate by Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे अनावरण

Central Vista Project: नरेंद्र मोदी यांनी यावेळी नवीन 'कर्तव्य पथ'चेही उद्घाटन केले. ...

कार्यालयात बसू नका, गोठ्यांत फिरा; राधाकृष्ण विखे पाटलांनी अधिकाऱ्यांना सुनावले - Marathi News | Radhakrishna Vikhe Patil gave instructions to the authorities regarding the death of animals due to lumpy disease in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कार्यालयात बसू नका, गोठ्यांत फिरा; विखे पाटलांनी अधिकाऱ्यांना सुनावले

सध्या राज्यात लम्पी या आजाराने ३२ जनावरांचा तर जिल्ह्यात १२ गुरांचा मृत्यू झाला आहे. ...

पिटबुलचा 10 वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला; संपूर्ण चेहरा फाडला, डॉक्टरांनी लावले 150 टाके - Marathi News | Pitbull fatally attacks 10-year-old boy; bites on face, doctor put 150 stitches | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिटबुलचा 10 वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला; संपूर्ण चेहरा फाडला, डॉक्टरांनी लावले 150 टाके

गेल्या काही महिन्यांपासून देशभरात पिटबुलच्या हल्ल्यांच्या अनेक घटना घडत आहेत. ...

Shiv Sena Vs BJP: “आगामी काळात भाजपमध्येच इतके लोकं येतील की, मविआला उमेदवारच मिळणार नाही” - Marathi News | chandrashekhar bawankule criticize shiv sena uddhav thackeray after rajesh wankhede join bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आगामी काळात भाजपमध्येच इतके लोकं येतील की, मविआला उमेदवारच मिळणार नाही”

Shiv Sena Vs BJP: उद्धव ठाकरेंचा पक्ष नसून केवळ एक गट आहे. आगामी काळात दोन चार कार्यकर्ते त्यांच्याकडे शिल्लक राहतील, असा दावा भाजपने केला आहे. ...

गणपती पावला! राज्यातील शेतकऱ्यांना ३५०१ कोटींची नुकसान भरपाई, सोमवारपासून खात्यावर - Marathi News | Ganapati gives good news to the farmers, compensation of 3501 crores in the state and 1000 crores to Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गणपती पावला! राज्यातील शेतकऱ्यांना ३५०१ कोटींची नुकसान भरपाई, सोमवारपासून खात्यावर

मराठवाड्यातील १० लाख ९ हजार २७० शेतकऱ्यां ही मदत सोमवारपासून बँक खात्यावर जाणार आहे. ...

आरोग्यमंत्र्यांनी प्रवक्ते नरेश म्हस्केंचा मेंदू तपासावा, राष्ट्रवादीकडून पलटवार - Marathi News | Health Minister Tanaji Sawant should check Naresh Musk's brain, NCP Anand Paranjape hits back | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरोग्यमंत्र्यांनी प्रवक्ते नरेश म्हस्केंचा मेंदू तपासावा, राष्ट्रवादीकडून पलटवार

नरेश म्हस्के हे शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत, ते फुटीर एकनाथ शिंदे गटाचे ते प्रवक्ते असू शकतात. ...

मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल - Marathi News | Heavy rains in Mumbai Central Railway trains disrupted passanges stuck on trains platforms | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल

सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत तुफान पाऊस कोसळत आहे. ...