लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

निलंगा तालुक्यात पुन्हा भूगर्भातून आवाज; जमीन हादरल्याने नागरिकांत भीती - Marathi News | Noise from underground again in Nilanga taluka; Fear among citizens due to ground shaking | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा तालुक्यात पुन्हा भूगर्भातून आवाज; जमीन हादरल्याने नागरिकांत भीती

. भूकंपाचे धक्के असण्याच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडले होते. ...

पावसात झाडाखाली आसरा बेतला जीवावर; शेतात वीज कोसळून पत्नीचा मृत्यू तर पती जखमी - Marathi News | Sheltered under a tree in the rain; Wife killed and husband injured due to lightning strike in farm | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पावसात झाडाखाली आसरा बेतला जीवावर; शेतात वीज कोसळून पत्नीचा मृत्यू तर पती जखमी

भोकर तालुक्यातील पिंपळढव येथील घटनेत दोन मुले सुखरूप आहेत ...

फाशीच्या 7 वर्षानंतर याकूब मेमन चर्चेत, कबरीवरुन शिवसेना-भाजपचे राजकरण; नेमका वाद काय..? - Marathi News | After 7 years of execution, Yakub Memon in discussion, Shiv Sena-BJP politics over his grave; What exactly is the dispute..? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :फाशीच्या 7 वर्षानंतर याकूब मेमन चर्चेत, कबरीवरुन शिवसेना-भाजपचे राजकरण; नेमका वाद काय..?

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमला 7 वर्षांपूर्वी फाशी देण्यात आली. पण, आता त्याच्या कबरीवरुन महाराष्ट्रात राजकारण सुरू झाले आहे. ...

अजगराला मारून जाळले; रत्नागिरीच्या तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | The dragon was killed and burned; A case has been registered against the youth of Ratnagiri | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अजगराला मारून जाळले; रत्नागिरीच्या तरुणावर गुन्हा दाखल

पुरलेले मृत अजगर पंचनामा करून वन विभागाने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनासाठी केडीएमसीसह पोलिस यंत्रणा सज्ज - Marathi News | police along with kdmc ready for ganpati immersion on anant chaturdashi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनासाठी केडीएमसीसह पोलिस यंत्रणा सज्ज

विसर्जनाच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. ...

Buy iPhone 14 Free Trick: दोन लाखांचा आयफोन मोफत की एक कोटी रुपये? तुम्ही काय निवडाल... - Marathi News | Free iPhone 14 Trick: Two lakh iPhone or one crore rupees? What would you choose... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन लाखांचा आयफोन मोफत की एक कोटी रुपये? तुम्ही काय निवडाल...

iPhone 14 can make you crorepati एक पर्याय तर असा भन्नाट की आयफोनही तुमचाच आणि पैसेही तुमच्या खिशात शिल्लक राहणार... फ्री फ्री फ्री... ...

पनवेल येथे पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक; कोन येथून घेतले ताब्यात, पोलीस तपास सुरू - Marathi News | 5 Bangladeshi infiltrators arrested in panvel police taken into custody investigation started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पनवेल येथे पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक; कोन येथून घेतले ताब्यात, पोलीस तपास सुरू

एका घरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

सांगलीजवळ भीषण अपघात, जीपचे हुड एकीकडे तर खालचा भाग दुसरीकडे; दोघे ठार - Marathi News | Two killed in a accident near Sangli, Heavy damage to the jeep | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीजवळ भीषण अपघात, जीपचे हुड एकीकडे तर खालचा भाग दुसरीकडे; दोघे ठार

जीपमधील अन्य सहाजण गंभीर जखमी ...

आईने धुणीभांडी करून शिकवले; कष्टाचे चीज करत मुलाने नीट परीक्षेत ५९५ गुण मिळविले - Marathi News | NEET EXAM Result: Mother taught by working homemade servant; After working hard, the boy Vinayak Bhosale scored 595 marks in the NEET exam | Latest beed News at Lokmat.com

बीड :आईने धुणीभांडी करून शिकवले; कष्टाचे चीज करत मुलाने नीट परीक्षेत ५९५ गुण मिळविले

NEET EXAM Result : वडिलांच्या निधनानंतर आईने लोकांची धुनी-भांडी करून दिला शिक्षणास आधार ...