लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Asia Cup 2022: "आशिया कप जाता कामा नये", शाहिन आफ्रिदी आणि पाकिस्तानी गोलंदाजांचा संवाद व्हायरल - Marathi News | Shaheen Afridi told Pakistani bowlers that Pakistan should win Asia Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आशिया कप जाता कामा नये", आफ्रिदी आणि पाकिस्तानी गोलंदाजांचा संवाद व्हायरल

सुपर -4 मधील चौथा सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये बुधवारी होणार आहे. ...

मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका; नुकसान भरपाईसाठी १६०० कोटींची गरज - Marathi News | Heavy rain hits Marathwada; 1600 crores required for compensation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका; नुकसान भरपाईसाठी १६०० कोटींची गरज

मराठवाड्यात चार वर्षांपासून खरीप हंगाम अतिपावसामुळे वाया जातो आहे. ...

ठरलं! 5 स्टार हॉटेलात नाही तर ‘या’ ठिकाणी होणार अथिया शेट्टी व केएल राहुलचं लग्न!! - Marathi News | athiya shetty kl rahul get married at khandala bungalow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं! 5 स्टार हॉटेलात नाही तर ‘या’ ठिकाणी होणार अथिया शेट्टी व केएल राहुलचं लग्न!!

Athiya Shetty and KL Rahul's wedding : होय, अथिया व के. एल. राहुलचं लग्न शाही थाटात होणार, हे तर नक्की आहे. पण कुठे? तर आता लग्नाचं स्थळही ठरलं आहे. ...

कोल्हापूर: गणपती विसर्जनासाठी गेलेल्या महिला व बालकांच्यावर मधमाश्यांचा हल्ला, पाचजण गंभीर जखमी - Marathi News | Bees attack women and children who went for Ganpati immersion, five seriously injured in Shahuwadi Taluka Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: गणपती विसर्जनासाठी गेलेल्या महिला व बालकांच्यावर मधमाश्यांचा हल्ला, पाचजण गंभीर जखमी

फटाक्याचे आवाज व धूर याने मधमाश्या पोळ्यावरून उठल्या व त्यांनी सर्व जमावावर हल्ला केला. यामध्ये आठ ते अकरा वयोगटातील चार मुले व एक महिला गंभीर जखमी झाली. या पाच गंभीरसह जमावातील ३५ जणांना मधमाश्यांनी चावा घेतला. ...

यूट्यूबवरचे ज्ञान गुन्हेगारीत; सहावी पास तरुण अवघ्या पाच मिनिटांत बदलायचा मोबाईल IMEI - Marathi News | Knowledge on YouTube in crime; Sixth pass youth used to change mobile IMEI in just five minutes | Latest beed News at Lokmat.com

बीड :यूट्यूबवरचे ज्ञान गुन्हेगारीत; सहावी पास तरुण अवघ्या पाच मिनिटांत बदलायचा मोबाईल IMEI

यूट्यूब पाहून अवगत केले तंत्र, पैशाच्या मोहाने गुन्हेगारीकडे ...

'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील; बारामतीत भाजपचं जिंकणार', चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Nationalist activists will join BJP BJP will win in Baramati Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील; बारामतीत भाजपचं जिंकणार', चंद्रशेखर बावनकुळे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘राष्ट्रवादी’ला आव्हान ...

बापरे...! 27 वर्षांमध्ये चोरल्या तब्बल 5000 कार; सर्वात मोठ्या कार चोराला ठोकल्या बेड्या - Marathi News | As many as 5000 cars stolen in 27 years; Biggest car thief arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे...! 27 वर्षांमध्ये चोरल्या तब्बल 5000 कार; सर्वात मोठ्या कार चोराला ठोकल्या बेड्या

आरोपीला सोमवारी मध्य दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने देशबंधू गुप्ता रोड परिसरातून टीप मिळाल्यानंतर अटक केली. ...

चीनमधील भूकंपात ३० हून अधिक जणांचा मृत्यू - Marathi News | More than 30 people died in the earthquake in China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमधील भूकंपात ३० हून अधिक जणांचा मृत्यू

भूकंपामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या नागरिकांना चीन सरकारतर्फे तातडीची मदत पुरविण्यात येणार आहे. ...

बालविवाहातून १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी गर्भवती, पतीस अटक; आरोग्य अधिकाऱ्यामुळे समोर आली घटना - Marathi News | 14 year old minor girl pregnant from child marriage, husband arrested in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बालविवाहातून १४ वर्षांची अल्पवयीन मुलगी गर्भवती, पतीस अटक; आरोग्य अधिकाऱ्यामुळे समोर आली घटना

मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याने इस्पूर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नाव नोंदविण्यासाठी आली होती. तेंव्हा तेथील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही बाब समजली. ...