लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

BMC मध्ये देशातील सर्वात मोठा घोटाळा; आमदार अमित साटमांचा सभागृहात गौप्यस्फोट - Marathi News | Country's biggest scam in BMC; Secret explosion of BJP MLA Ameet Satam in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC मध्ये देशातील सर्वात मोठा घोटाळा; आमदार अमित साटमांचा सभागृहात गौप्यस्फोट

BMC म्हणजे भ्रष्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, १९९७ ते २०२२ या २५ वर्षाच्या कालावधीत मुंबई महापालिकेत या देशात सर्वाधिक मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार Triple Bonanza, खात्यात जमा होणार मोठी रक्क; पंतप्रधान मोदी करणार घोषणा! - Marathi News | 7th pay commission central govt employees will get triple bonanza get da hike pf interest and da arrears in september cpc latest news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार Triple Bonanza, खात्यात जमा होणार मोठी रक्क; पंतप्रधान मोदी करणार घोषणा!

येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3 प्रकारचे खास गिफ्ट मिळणार आहेत... ...

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतले ७४ रस्ते वाहतूकीसाठी बंद, ११४ ठिकाणी नो पार्किंग झोन - Marathi News | During Ganeshotsav, 74 roads in Mumbai will be closed for traffic, no parking zone at 114 places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतले ७४ रस्ते वाहतूकीसाठी बंद, ११४ ठिकाणी नो पार्किंग झोन

गणेशोत्सव काळात शहरातील वाहतुक सुरळीत ठेवत प्रवाशांची गैरसोय टाळण्याचे एक मोठे आव्हान मुंबई वाहतूक पोलीसांसमोर असते. ...

आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? मविआच्या बैठकीनंतर, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Will the three parties fight together in the upcoming elections After Mavia's meeting, Uddhav Thackeray says clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? मविआच्या बैठकीनंतर, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ठाकरे म्हणाले... ...

CNG कार चालकांसाठी आनंदाची बातमी; सरकारने केली मोठी घोषणा... - Marathi News | Good news for CNG car owners; government made a big announcement regarding CNG and LPG kit | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :CNG कार चालकांसाठी आनंदाची बातमी; सरकारने केली मोठी घोषणा...

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने CNG आणि LPG किटबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...

शिंदे गटालाच धक्का देण्याची भाजपाची तयारी?; केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली जबाबदारी - Marathi News | BJP ready to shock the Shinde group?; Responsibility entrusted to Union Ministers | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटालाच धक्का देण्याची भाजपाची तयारी?; केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली जबाबदारी

Brahmos Missile IAF: ब्रह्मोस मिसफायरप्रकरणी वायुसेनेचे 3 अधिकारी निलंबित, पाकिस्तान कोसळली होती मिसाईल - Marathi News | 3 Air Force officers suspended in BrahMos misfire case, Pakistan had crashed the missile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रह्मोस मिसफायरप्रकरणी वायुसेनेचे 3 अधिकारी निलंबित, पाकिस्तान कोसळली होती मिसाईल

मार्च महिन्यात अधिकाऱ्यांच्या चुकीने ब्रह्मोस मिसाईल पाकिस्तानात कोसळली होती. त्या घटनेमुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. ...

Stock Market Multibagger Share : ७ रूपयांवरून ७०० पार पोहोचला हा शेअर, १ लाखांचे झाले १ कोटी रूपये - Marathi News | Stock Market Multibagger Share From 7 rupees this share reached 700 1 lakh became 1 crore rupees bse nse investment stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७ रूपयांवरून ७०० पार पोहोचला हा शेअर, १ लाखांचे झाले १ कोटी रूपये

Stock Market Multibagger Share : कंपनीच्या शेअरनं केलं ग्राहकांना मालामाल. या कालावधीदरम्यान शेअरनं दिले १० हजार टक्क्यांचे रिटर्न. ...

बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यासाठी बापाने विहिरीत उडी घेतली; प्रयत्न अपुरे पडल्याने दोघेही बुडाले - Marathi News | A father jumps into a well to save his drowning son; Both drowned as the effort was insufficient | Latest beed News at Lokmat.com

बीड :बुडणाऱ्या मुलाला वाचविण्यासाठी बापाने विहिरीत उडी घेतली; प्रयत्न अपुरे पडल्याने दोघेही बुडाले

पाणी पिण्यासाठी गेलेला मुलगा विहिरीत बुडाला ...