लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बाबो! पतीवर 10 वर्षांपूर्वी केलेले अंत्यसंस्कार; आता अचानक आला परत, तिळावरून पटली ओळख अन्... - Marathi News | bihar buxar news dead declared ghanshyam returned home after 30 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबो! पतीवर 10 वर्षांपूर्वी केलेले अंत्यसंस्कार; आता अचानक आला परत, तिळावरून पटली ओळख अन्...

गावातील घनश्याम तेली 30 वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. तो बक्सरच्या बस स्टँडवरुन बेपत्ता झाला होता. ...

तुम्हालाही WhatsApp वर +92 कोड नंबरवरून कॉल्स येतात? मग, व्हा सावध! - Marathi News | whatsapp message call from 92 code number know what to do | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हालाही WhatsApp वर +92 कोड नंबरवरून कॉल्स येतात? मग, व्हा सावध!

WhatsApp : गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन स्कॅम सुरू आहे. ...

Eknath Shinde : रोज सकाळी 8 वाजता वाजणारा भोंगा बंद झालाय, संजय राऊतांच्या अटकेनंतर एकनाथ शिंदेंचा निशाणा - Marathi News | Eknath Shinde attack on Shivsena MP Sanjay Raut after the arrested by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोज सकाळी 8 वाजता वाजणारा भोंगा बंद झालाय, संजय राऊतांच्या अटकेनंतर एकनाथ शिंदेंचा निशाणा

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर बोचरी टीका केली आहे. सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झालाय, तो आत गेलाय, असे शिंदे यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: राज ठाकरेंची २ भाकितं खरी ठरणार? संजय राऊत अटकेत; शरद पवारांबद्दल म्हणाले होते... - Marathi News | mns chief raj thackeray video and statement about shiv sena sanjay raut and ncp sharad pawar goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंची २ भाकितं खरी ठरणार? संजय राऊत अटकेत; शरद पवारांबद्दल म्हणाले होते...

Maharashtra Political Crisis: राज ठाकरेंनी आपल्या जाहीर सभेत संजय राऊत आणि शरद पवारांसंदर्भात केलेल्या विधानांची जोरदार चर्चा सुरू झाली असल्याचे सांगितले जात आहे. ...

संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या १० लाखांच्या बंडलावर एकनाथ शिंदेंचं नाव; दीपक केसरकर म्हणतात... - Marathi News | The source of every money has to be shown and it will be with MP Sanjay Raut, said Deepak Kesarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊतांच्या घरी सापडलेल्या १० लाखांच्या बंडलावर एकनाथ शिंदेंचं नाव; केसरकर म्हणतात...

आता शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

आपच्या नगरसेवकाची जिममध्ये गोळ्या झाडून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | AAP corporator shot dead in gym, incident caught on CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आपच्या नगरसेवकाची जिममध्ये गोळ्या झाडून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

Firing Case : मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अकबर यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. ...

Video: दौरा संपला पण मुख्यमंत्र्यांच्या साधेपणाचीच चर्चा; टपरीवर घेतला चहा, स्वतः दिले बिल - Marathi News | Video: Chief Minister Eknath Shinde stopped the fleet suddenly and took tea at Tapri near Fullanbri; Paid the Rs 2 thousand bill himself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: दौरा संपला पण मुख्यमंत्र्यांच्या साधेपणाचीच चर्चा; टपरीवर घेतला चहा, स्वतः दिले बिल

मुख्यमंत्री एका साध्या टपरीवर चहा घेण्यासाठी थांबलेले आहेत, ही वार्ता सर्वत्र पसरली. ...

"आता तुरूंगातील महिला कैद्यांशी करता येणार डेटिंग", अनोख्या ऑफरची रंगली चर्चा - Marathi News | Women Behind Bars, a dating website, give offer to dating with female inmates in prisons | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"आता तुरूंगातील महिला कैद्यांशी करता येणार डेटिंग", अनोख्या ऑफरची रंगली चर्चा

सोशल मीडियावर अनेक डेटिंग वेबसाइट कार्यरत आहेत, ज्या दोन लोकांना एकत्रित आणण्याचे काम करत असतात. ...

दोन प्रियकरांसोबत मिळून प्रेयसीने केली तिसऱ्या प्रियकराची हत्या, नदीत फेकले होते त्याचे अवयव - Marathi News | Girl killed her boyfriend help with other 2 boyfriend in purnia bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन प्रियकरांसोबत मिळून प्रेयसीने केली तिसऱ्या प्रियकराची हत्या, नदीत फेकले होते त्याचे अवयव

Crime News : एसडीपीओ सुरेंद्र कुमार सरोज यांनी खुलासा करत सांगितलं की, 18 जुलैला मरंगामध्ये एका पुलाजवळ अनिल साह याचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा गळा आणि दोन्ही हात कापले होते. ...