लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Shivsena: महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो लावा आणि निवडून येऊन दाखवा; आदित्य ठाकरेंना आव्हान - Marathi News | Shivsena: Post a picture of the leaders of the Mahavikas Aghadi and won in election; A challenge to Aditya Thackeray by shital mhatre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोटो लावा आणि निवडून येऊन दाखवा; आदित्य ठाकरेंना आव्हान

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. ...

अलमट्टी ९२ टक्के भरले, विसर्ग लाखाने केला कमी; कोयनेत ९२ तर वारणेत ९० टक्के पाणीसाठा - Marathi News | Current water inflow in Almaty dam is 2 lakh 3 thousand 934 cusecs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टी ९२ टक्के भरले, विसर्ग लाखाने केला कमी; कोयनेत ९२ तर वारणेत ९० टक्के पाणीसाठा

भविष्यात अतिवृष्टी झाली तर अलमट्टी धरणात पाणी कसे साठविले जाणार आहे? धरण व्यवस्थापनाच्या चुकीची शिक्षा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना भोगावी लागणार ...

अजित पवारांच्या प्रश्नानं आरोग्यमंत्री सावंतांची भंबेरी उडाली; सरकारची नामुष्की - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Live: Opposition Leader Ajit Pawar's question but Health Minister Tanaji Sawant not given answer to him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या प्रश्नानं आरोग्यमंत्री सावंतांची भंबेरी उडाली; सरकारची नामुष्की

Maharashtra Vidhan Sabha Live: पालघर जिल्ह्यातल्या हत्तीरोग प्रादुर्भाव नियंत्रणासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास एकनाथ शिंदे सरकारचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत असमर्थ ठरले. ...

श्रीकृष्णाच्या अवतारातील या अभिनेत्रीला ओळखलंत का?, फोटो झाला व्हायरल - Marathi News | Did you recognize this actress in the incarnation of Shri Krishna?, the photo went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीकृष्णाच्या अवतारातील या अभिनेत्रीला ओळखलंत का?, फोटो झाला व्हायरल

Apurva Nemlekar: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने कृष्ण जन्माष्टमी निमित्त हटके फोटोशूट केले आहे.तिच्या या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. ...

'स्पर्धा करू नका'; गोविंदा पथकांना संतोष जुवेकरचं आवाहन - Marathi News | santosh juvekar appealed to the govinda pathak for dahi handi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्पर्धा करू नका'; गोविंदा पथकांना संतोष जुवेकरचं आवाहन

Santosh juvekar: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकामध्ये दहीहांडीचा उत्साह दिसत असून अभिनेता संतोष जुवेकरने गोपाळांसाठी म्हणजेच गोविंदा पथकांसाठी एक महत्त्वाची पोस्ट लिहिली आहे. ...

मुंब्र्यातील शेकडो कुटुंबांना रेल्वेकडून नोटीस; एकही इमारत तोडू देणार नाही, आव्हाडांचा इशारा - Marathi News | Notice from Railways to hundreds of families in Mumbra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्र्यातील शेकडो कुटुंबांना रेल्वेकडून नोटीस; एकही इमारत तोडू देणार नाही, आव्हाडांचा इशारा

या इमारतींमध्ये राहत असलेली शेकडो कुटुंबे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली वावरत आहेत. ...

ट्रेनमध्ये पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीही काढावं लागणार तिकीट? रेल्वे मंत्रालयानं दिलं 'हे' उत्तर - Marathi News | railway ministry says no tickets required for children below age five irctc indian railways media report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रेनमध्ये पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीही काढावं लागणार तिकीट? रेल्वे मंत्रालयानं दिलं 'हे' उत्तर

पाच वर्षांपर्यंतच्या मुलांनाही रेल्वेत प्रवासासाठी तिकीट आवश्यक असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. ...

PHOTOS: गुलाबी साडी, नाकात नथ… चंद्राच्या साडीतल्या अदांवर नेटकरी झाले फिदा ! - Marathi News | PHOTOS: Marathi actress Amrita Khanvilkar's photo shoot went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: गुलाबी साडी, नाकात नथ… चंद्राच्या साडीतल्या अदांवर नेटकरी झाले फिदा !

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर शेवटची चंद्रमुखी चित्रपटात पाहायला मिळाली. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ...

ठाणे जि. प. च्या नव्या ११ मजली इमारतीसाठी ७३ कोटींच्या निधीला शासनाची मंजुरी! - Marathi News | thane district parishad govt approval of 73 crore funds for the new 11 storey building | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जि. प. च्या नव्या ११ मजली इमारतीसाठी ७३ कोटींच्या निधीला शासनाची मंजुरी!

जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय ११ मजली इमारतीच्या बांधकामाच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजूर दिली आहे. ...