पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद
Science: हेरियट-वॅट युनिव्हर्सिटीचे भूशास्रज्ञ डॉ. उस्डेन निकोलसन यांना अटलांटिकच्या समुद्रात भूकंपीय रिफ्लेक्शनचा तपास करताना सागरतळाशी ४०० मीटर खोल अंतरावर सुमारे ८.५ किमी खोलीचा खड्डा सापडला आहे. ...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत म्हणून ५० हजार रुपये जमा करण्यात यावेत. ...
नेत्याला पकडल्यानंतर पत्नी आणि सासूने रस्त्याच्या मधोमध त्याला चप्पलने मारहाण केली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...
मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहामध्ये आज, सोमवारी सकाळी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींची एक विशेष बैठक झाली ...
Me Honor Superstar: मुंबईचा राम पंडीत, संगमनेरची वर्षा एखंडे, सांगलीचा लोककलेचे शिलेदार ग्रुप आणि गोव्याच्या जिग्यासा ग्रुपमध्ये महाअंतिम लढत रंगली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधासभेच्या भाषणात विविध प्रश्न उपस्थित केले. ...
धावत्या बसच्या इंजिनमधून धूर निघाला, त्यानंतर क्षणार्धात बस जळून खाक ...
Reliance AGM: रिलायन्सने नुकत्याच झालेल्या स्पेक्ट्रम लिलावात सर्वाधिक स्पेक्ट्रम विकत घेतले होते. याचबरोबर देशभरात फाईव्ह जी सुरु करण्याचे संकेत दिले होते. आता रिलायन्सची महत्वाची बैठक होत आहे. ...
Liger Advance Booking Report: येत्या गुरूवारी म्हणजे 25 ऑगस्टला ‘लाइगर’ चित्रपटगृहांत धडकणार आहे. अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. ...
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे राजकारणासोबत अनेकदा मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील कार्यक्रमात अनेकवेळा आपण त्यांना हजेरी लावताना बिघतलं आहे. ...