लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘शाहू मिल’मध्ये स्मारकाबरोबर उद्योग सुरू करण्याचा प्रस्ताव, मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती - Marathi News | Proposal to start industry with memorial in Shahu Mill says Minister Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘शाहू मिल’मध्ये स्मारकाबरोबर उद्योग सुरू करण्याचा प्रस्ताव, मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती

स्मारकाचा खर्च शासन करील. त्याबाबतचा प्रस्ताव वस्त्रोद्योग विभागाचे सचिव तयार करतील ...

गणशोत्सवाचा बॅनर फाडल्यानं शिवसैनिकाच्या विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against Shiv Sainiks for tearing the Ganshotsav banner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणशोत्सवाचा बॅनर फाडल्यानं शिवसैनिकाच्या विरोधात गुन्हा दाखल

अंबरनाथच्या चिंचपाडा परिसरात मंगळवारी सायंकाळी गणेशोत्सवाचा बॅनर फाडल्याप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्याविरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

PHOTOS : एवढं भारी कुणी दिसतं का? सईच्या हटके लुकवर चाहते फिदा, 'फिल्मफेअर'वरही तिचं नाव - Marathi News | marathi actress sai tamhankar won filmfare award 2022 looking gorgeous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एवढं भारी कुणी दिसतं का? सईच्या हटके लुकवर चाहते फिदा, 'फिल्मफेअर'वरही तिचं नाव

Sai Tamhankar : सई ताम्हणकर तिच्या हटके लूकसाठी ओळखली जाते. इव्हेंट कुठलाही असो सर्वांमध्ये सईचे आउटफिट, तिचा लुक नेहमीच उठून दिसले आहेत. मग फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सईच्या लुकची चर्चा तर होणारच... ...

'गणेशोत्सवाचं स्वरुपही बदलल, पण..'; धनश्री काडगांवकरने दिला माहेरच्या आठवणींना उजाळा - Marathi News | marathi actress Dhanashri Kadgaonka Bring back Ganesh Chaturthi old memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गणेशोत्सवाचं स्वरुपही बदलल, पण..'; धनश्री काडगांवकरने दिला माहेरच्या आठवणींना उजाळा

Dhanashri Kadgaonkar: धनश्रीने तिच्या गणेशोत्सवाच्या काळातील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

यूपीएचे ३२ आमदार अन् ३५ नेते हवाईमार्गे थेट रायपूरकडे रवाना; झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग - Marathi News | UPA 32 MLAs and 35 leaders left for Raipur by air; Political movement in Jharkhand gathers pace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३२ आमदार अन् ३५ नेते हवाईमार्गे थेट रायपूरकडे रवाना; झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग

रायपूरमध्ये जाणाऱ्यांमध्ये यूपीएच्या अनेक आमदारांचा समावेश आहे. ...

"मराठीतून मिळणार अभियांत्रिकीचे शिक्षण, नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य" - Marathi News | "Engineering education will be provided through Marathi, mother tongue education given priority in new education policy" | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"मराठीतून मिळणार अभियांत्रिकीचे शिक्षण, नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य"

विद्यार्थ्यांना मराठीतून मूलभूत संकल्पना आत्मसात करता येतील ...

मोठी बातमी! गणेशोत्सव मंडळाचा देखावा पोलिसांनी केला जप्त, कल्याणमधील प्रकार; नेमकं कारण काय?  - Marathi News | Ganeshotsav mandal decoration seized by police in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेशोत्सव मंडळाचा देखावा पोलिसांनी केला जप्त, कल्याणमधील प्रकार; नेमकं कारण काय? 

पहाटे तीन वाजता पोलिसांनी मंडळाच्या ठिकाणी धाव घेत साकारण्यात आलेला देखावा जप्त करण्याची कारवाई केली आहे. ...

बुलडोझर येताच झाला सुनेचा 'गृहप्रवेश'; पोलिसांनी लढवली अफलातून शक्कल, नेमकं काय आहे 'हे' प्रकरण?   - Marathi News | up bijnor married woman entered in sasural on basis of bulldozer know matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुलडोझर येताच झाला सुनेचा 'गृहप्रवेश'; पोलिसांनी लढवली अफलातून शक्कल, नेमकं काय आहे 'हे' प्रकरण?  

पोलिसांनीच एक शक्कल लढवली आणि असं काही केलं ज्यामुळे महिलेचा गृहप्रवेश झाला. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील हरी नगर गावातील एका महिलेला सासरी परतताना पोलिसांनी सुरक्षा पुरवली ...

MG ची नवीन 7 सीटर कार आज लाँच होणार; अनेक ॲडव्हान्स फीचर्स मिळतील  - Marathi News | mg gloster 2022 facelift launch today in india here is feature engine and specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG ची नवीन 7 सीटर कार आज लाँच होणार; अनेक ॲडव्हान्स फीचर्स मिळतील 

MG Gloster : ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, प्रमुख बदल नवीन ॲडव्हान्स I-Smart इन्फोटेनमेंट सिस्टम आणि व्हेरिएंटमध्ये बदल असतील. ...