लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

VIDEO : सीलिंगमधून खाली पडला भलामोठा अजगर, सर्पमित्रावर केला हल्ला आणि मग... - Marathi News | Python on ceiling fallen down and attacked snake rescuer watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : सीलिंगमधून खाली पडला भलामोठा अजगर, सर्पमित्रावर केला हल्ला आणि मग...

Python Snake: या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती सीलिंगमधून सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण अचानक सीलिंगमधून एक मोठा अजगर बाहेर निघतो. ...

ताशाचा आवाज तरारा झाला रं...१६ फुटी बाप्पाचे भव्य आगमन; चौकाचौकात गणेशभक्तांची गर्दी - Marathi News | Ganesh Mahotsav In Aurangabad 16 feet Bappa's grand arrival; Crowd of Ganesha devotees at the crossroads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ताशाचा आवाज तरारा झाला रं...१६ फुटी बाप्पाचे भव्य आगमन; चौकाचौकात गणेशभक्तांची गर्दी

Ganesh Mahotsav: संपूर्ण कुटूंबासह अनेक जण गणेश मूर्ती खरेदीसाठी येत असल्याचे पहायला मिळत आहे. ...

IND vs HK: आज हॉंगकॉंग विरूद्ध भारत नसून IND vs PAK असा होणार सामना, जाणून घ्या कारण - Marathi News | Asia Cup 2022 Today will be IND vs PAK, not India vs Hong Kong, know here reason  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज हॉंगकॉंग विरूद्ध भारत नसून IND vs PAK असा होणार सामना, जाणून घ्या कारण

सध्या यूएईच्या धरतीवर आशिया चषकाचा थरार रंगला आहे. ...

भाजपा अन् मनसेच्या युतीबाबत शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा - Marathi News | Shiv Sena leader Sachin Ahir has made a big claim about BJP and MNS alliance. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा अन् मनसेच्या युतीबाबत शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत मोठा दावा केला आहे. ...

Kishori Pednekar : "तुम्ही सोडून गेलात हाच मोठा गौप्यस्फोट, आता..."; किशोरी पेडणेकरांचा एकनाथ शिंदेना खोचक टोला - Marathi News | Shivsena Kishori Pednekar Slams Eknath Shinde And BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही सोडून गेलात हाच मोठा गौप्यस्फोट, आता..."; किशोरी पेडणेकरांचा एकनाथ शिंदेना खोचक टोला

Shivsena Kishori Pednekar And Eknath Shinde : पेडणेकर यांना शिवसेनेचं उपनेतेपद देण्यात आलं आहे. मी शिवसेना पक्षावर दाखवलेल्या निष्ठेचच हे फळ आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. ...

Ganesh Festival 2022: मराठी सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचं आगमन; पाहा, स्वप्नील जोशीच्या घरची बाप्पाची आरती - Marathi News | Ganesh Festival 2022 marathi celebrity ganesh chaturthi celebration Swapnil Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचं आगमन; पाहा, स्वप्नील जोशीच्या घरची बाप्पाची आरती

Ganesh Festival 2022 : 'सेलिब्रिटी बाप्पा'चं दर्शन... तुमच्या लाडक्या मराठी सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर घरच्या बाप्पाचे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत.  ...

Gadchiroli | नीट परीक्षेतील अपयशाच्या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | Student commits suicide due to fear of failure in NEET exam | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli | नीट परीक्षेतील अपयशाच्या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या

त्याने यापूर्वी  नागपूरला जाऊन नीट परीक्षा दिली होती, पण परीक्षेत कमी गुण मिळाले. ...

गणपती बाप्पा मोरया! दगडूशेठचे बाप्पा श्री पंचकेदार मंदिरात विराजमान - Marathi News | Ganapati Bappa Morya Bappa Sri Panchkedar of Dagdusheth seated in the temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपती बाप्पा मोरया! दगडूशेठचे बाप्पा श्री पंचकेदार मंदिरात विराजमान

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; गिरनार येथील गुरु दत्तात्रेय पिठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना ...

मोठी बातमी! सोलापुरातील मशरूम गणपतीचा २८ तोळ्याचा कळस चोरीला, दुसऱ्यांदा घडली घटना - Marathi News | mushroom Ganpati temple kalash robbery in solapur incident happened second time in last six years | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! सोलापुरातील मशरूम गणपतीचा २८ तोळ्याचा कळस चोरीला, दुसऱ्यांदा घडली घटना

बाप्पाच्या प्रतिष्ठापने दिवशीच घडलेल्या प्रकाराने उडाली खळबळ ...