लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खामगावात लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला शांततेत सुरुवात, चोख पोलीस बंदोबस्त - Marathi News | In Khamgaon, the immersion of the beloved father began in peace, proper police arrangements | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला शांततेत सुरुवात, चोख पोलीस बंदोबस्त

इच्छित मनोकामना पूर्ण करणाºया विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी खामगावात श्रध्देचा निरोप देण्यात आला. ...

Queen Elizabeth II death : आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेली ब्रिटनची राणी एलिजाबेथ द्वितीय, कुणाला मिळणार ही संपत्ती? - Marathi News | Queen Elizabeth II death : Total assets of queen and what is income source now holds the empire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Queen Elizabeth II death : आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेली ब्रिटनची राणी एलिजाबेथ द्वितीय, कुणाला मिळणार ही संपत्ती?

Queen Elizabeth II death : ती जगातली एकुलती एक अशी व्यक्ती होती जिला परदेश दौरा करताना व्हिसा किंवा पासपोर्टची गरज पडत नव्हती. सध्याच्या स्थितीत 15 देशांची महाराणी राहिलेली एलिजाबेथ द्वितीय आपल्या मागे अब्जो रूपयांची संपत्ती सोडून गेली आहे. ...

वाशिमात गणेश विसर्जन मिरवणुकीस धडाक्यात प्रारंभ  - Marathi News | Ganesh Immersion Procession starts in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमात गणेश विसर्जन मिरवणुकीस धडाक्यात प्रारंभ 

आगळीवेगळी परंपरा लाभलेल्या वाशिमच्या गणेश विसर्जन मिरवणूकीस शुक्रवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. ...

गणेशभक्तांचे मशिदीसमोर होणार स्वागत; मुस्लिम बांधव देणार गुलाबपुष्प - Marathi News | Ganesha devotees will be welcomed in front of the mosque Muslim brothers will give roses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणेशभक्तांचे मशिदीसमोर होणार स्वागत; मुस्लिम बांधव देणार गुलाबपुष्प

गणेशोत्सव जल्लोषाचा तसाच जातीय सलोख्याचे दर्शन घडविणाराही उत्सव आहे. ...

नाशिक जिल्ह्यात वंजार वाडीत घर कोसळून दोन ठार - Marathi News | Two killed in house collapse in Vanjar wadi in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात वंजार वाडीत घर कोसळून दोन ठार

जिल्ह्यातील काही भागात काल तीन तासांत अतिवृष्टी झाली. यात नाशिक जवळ वंजारवाडी येथे मध्यरात्री घर कोसळून दोन जण ठार झाले. ...

'राडा' चित्रपटाचा ट्रेलर देतोय साऊथ चित्रपटांना टक्कर, दिमाखात पार पडला म्युझिक लाँच सोहळा - Marathi News | Marathi movie 'Rada' Trailer and music launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राडा' चित्रपटाचा ट्रेलर देतोय साऊथ चित्रपटांना टक्कर, दिमाखात पार पडला म्युझिक लाँच सोहळा

राडा चित्रपटातील कलाकारांच्या आणि गायकांच्या उपस्थितीत चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. गणेश आचार्य, हिना पांचाळ यांनी धरलेला ठेका प्रेक्षकांना नक्कीच थिरकायला भाग पाडणार यांत शंकाच नाही. ...

Atul Bhatkhalkar : "माझ्या उद्धवला सांभाळून घ्या असं बाळासाहेब का म्हणायचे हे लोकांच्या पुरते लक्षात आलं आहे" - Marathi News | BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझ्या उद्धवला सांभाळून घ्या असं बाळासाहेब का म्हणायचे हे लोकांच्या पुरते लक्षात आलं आहे"

BJP Atul Bhatkhalkar And Shivsena Uddhav Thackeray : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

उदे गं अंबे उदे...दोन हजार किलो शेंदूर हटविल्याने श्री सप्तशृंगी देवीचे मूळ रूपात दर्शन - Marathi News | Dharshan of Shri Saptashringi Devi in her original form after removing two thousand kilos of shendur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उदे गं अंबे उदे...दोन हजार किलो शेंदूर हटविल्याने श्री सप्तशृंगी देवीचे मूळ रूपात दर्शन

देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे कामकाज 21 जुलैपासून सुरू झाले होते ...

Brahmastra First Review: Ranbir-Alia स्टारर ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला रिव्ह्यू आला समोर, जाणून घ्या कसा आहे सिनेमा - Marathi News | Brahmastra first review Ranbir Alia starrer brahmastra first review says film is superhero spectacular | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ranbir-Alia स्टारर ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला रिव्ह्यू आला समोर, जाणून घ्या कसा आहे सिनेमा

Brahmastra first Review : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. त्याचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. ...