लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमिषा पटेलचा पाकिस्तानी अभिनेत्यासोबतच व्हिडीओ व्हायरल, 'सकीना'ची होणार का घरवापसी? - Marathi News | Ameesha Patel Imran Abbas romantic video viral, Is Ameesha Patel really dating pakistani actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिषा पटेलचा पाकिस्तानी अभिनेत्यासोबतच व्हिडीओ व्हायरल, 'सकीना'ची होणार का घरवापसी?

Ameesha Patel : 'गदर' सिनेमात हिंदुस्थानी तारा सिंहच्या प्रेमात पडणारी 'सकीना' रिअल लाइफमध्ये उलटं काही करत असल्याचं बोललं जात आहे. अमिषा पटेल आणि इमरान अब्बास डेटिंग करत असल्याची चर्चा आहे. ...

डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्याचा सोपा उपाय; वाढणार नाही शुगर लेव्हल - Marathi News | Blood Sugar Control Tips : How often should diabetic check their blood sugar to control diabetes side effects | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्याचा सोपा उपाय; वाढणार नाही शुगर लेव्हल

Blood Sugar Control Tips : अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (एडीए) च्या मते, जर तुम्हाला दिवसातून अनेक वेळा इन्सुलिन इंजेक्शनची गरज असेल तर दिवसातून किमान तीन वेळा तुमच्या साखरेची पातळी तपासा. ...

लातुरात रमाई घरकूल योजनेला ‘ घरघर ’; अनुदान नसल्याने प्रस्ताव अडगळीत पडले - Marathi News | 'Gharghar' to Ramai Gharkool Yojana in Latur; Due to non-availability of grant, the proposal was stalled | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात रमाई घरकूल योजनेला ‘ घरघर ’; अनुदान नसल्याने प्रस्ताव अडगळीत पडले

गेल्या दीड-पावणेदोन वर्षांपासून निधीच प्राप्त झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी मनपाकडे खेटे मारत आहेत. ...

हिमालयातील जैवविविधतेवर देशातील ६ महिला शास्त्रज्ञांचे सर्वेक्षण - Marathi News | A survey of six women scientists in the country on biodiversity in the Himalayas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिमालयातील जैवविविधतेवर देशातील ६ महिला शास्त्रज्ञांचे सर्वेक्षण

यावेळी दीड हजार नमुने संकलित करण्यात आले असून.... ...

रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या भूसंपादनासाठी हवा सल्लागार, कोकणवासीयांच्या आशा उंचावल्या - Marathi News | Need Consultant for Land Acquisition of Revas Reddy Marine Highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या भूसंपादनासाठी हवा सल्लागार, कोकणवासीयांच्या आशा उंचावल्या

रस्ते विकास महामंडळाकडून शोध सुरू. ...

Air Asia Free Ticket Offer: फिरा कुठे फिरायचे ते! एअर एशियाची बंपर ऑफर; 50 लाख मोफत तिकिटे वाटणार  - Marathi News | Air Asia Free Ticket Offer: Where to go! Air Asia's bumper offer; 50 lakh free tickets will be distributed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फिरा कुठे फिरायचे ते! एअर एशियाची बंपर ऑफर; 50 लाख तिकिटे मोफत वाटणार 

कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रकोपानंतर आता कुठे एअरलाईन कंपन्यांनी वेग पकडला आहे. अनेक कंपन्या आपला कोरोनापूर्वीचा व्यवसाय पातळी गाठण्यासाठी झगडत आहेत. यासाठी ऑफर्सची लयलूटही केली जात आहे. ...

'आम्हाला शाळेत जायचे आहे, नदीवर पूल बांधून द्या; विद्यार्थ्यांचे नदीपात्रात आंदोलन  - Marathi News | 'We want to go to school, build a bridge over the river; Students protest in the river basin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आम्हाला शाळेत जायचे आहे, नदीवर पूल बांधून द्या; विद्यार्थ्यांचे नदीपात्रात आंदोलन 

गिरीजा नदीस काही दिवसांपासून पूर आलेला आहे. ...

डोंबिवली: गुटख्याची तस्करी सुरूच, १४ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Dombivli Gutkha smuggling continues Gutkha worth 14 lakhs seized | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली: गुटख्याची तस्करी सुरूच, १४ लाखांचा गुटखा जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १४ लाख ५९ हजार ५०० रूपयांचा गुटखा आढळून आला. ...

परवानगी मिळो न मिळो...दसऱ्याला 'शिवतीर्थ'वर जमणारच, शिवसेनेचं शिष्टमंडळ पालिका कार्यालयात! - Marathi News | Shiv Sena delegation meets bmc office Dussehra melava permission issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवानगी मिळो न मिळो...दसऱ्याला 'शिवतीर्थ'वर जमणारच, शिवसेनेचं शिष्टमंडळ पालिका कार्यालयात!

दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटाकडून शिवाजी पार्कवर परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. ...