लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Asia Cup 2022, IND vs PAK : भारत-पाकिस्तान लढतीपूर्वीची मोठी घडामोड! VVS Laxmanला मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडावी लागणार - Marathi News | Asia Cup 2022, IND vs PAK : Head coach Rahul Dravid has recovered from COVID19 and he'll join team India tomorrow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान लढतीपूर्वीची मोठी घडामोड! VVS Laxmanला प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडावी लागणार

Asia Cup 2022, India vs Pakistan : आशिया चषक २०२२ च्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान संघाची कामगिरी पाहून आता भारत-पाकिस्तान लढतीची उत्सुकता आणखी वाढली आहे. ...

काळीज पिळवटून टाकणारी घटना; भावाचं पार्थिव हाती घेऊन 'तो' रस्त्यावर धावत राहिला - Marathi News | Ambulance not found in Baghpat tired father- brother handed over body of 2-year-old | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळीज पिळवटून टाकणारी घटना; भावाचं पार्थिव हाती घेऊन 'तो' रस्त्यावर धावत राहिला

बागपतमध्ये दिल्ली यमुनोत्री हायवेवर सावत्र आई सीतानं रागाने तिच्या २ वर्षीय मुलाला रस्त्यावर फेकले ...

ENG vs SA Test : James Andersonने इतिहास घडविला, घेतल्या ९५० विकेट्स! इंग्लंडने तीन दिवसांत जिंकली कसोटी - Marathi News | James Anderson becomes the first pacer to complete 950 International wickets , England have defeated South Africa by an innings and 85 runs to level the Test series by 1-1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :James Andersonने इतिहास घडविला, घेतल्या ९५० विकेट्स! इंग्लंडने तीन दिवसांत जिंकली कसोटी

England vs South Africa 2nd Test : यजमान इंग्लंडने ०-१ अशा पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा सुफडा साफ केला. ...

बापरे! आलिशान मोटारीतून शेळ्या, बोकडांची चोरी; मेहुण्या-पाहुण्यांच्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Theft of goats and bucks from luxury cars; a gang exposed by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! आलिशान मोटारीतून शेळ्या, बोकडांची चोरी; मेहुण्या-पाहुण्यांच्या टोळीचा पर्दाफाश

पोलिसांनी संशयित किशोर गायकवाड याच्या उजळाईवाडीतील घरावर छापा टाकला. घरासमोरुन चोरीच्या १६ शेळ्या, बोकड व गुन्ह्यातील आलिशान मोटार जप्त करण्यात आली आहे. ...

शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना धक्का; शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदलला - Marathi News | Shinde group's shock to Uddhav Thackeray; Shiv Sena central office address changed as Anandashram at Tembhi Naka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना धक्का; शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदलला

यापूर्वी, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय म्हणून दादर येथील शिवसेना भवनाचा उल्लेख केला जात होता. पण आता... ...

रामायण’ घडविणारे ‘ते’ रावण आहेत का?; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना टोला - Marathi News | Word Clashes Between BJP Dhananjay Mahadik and Congress Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रामायण’ घडविणारे ‘ते’ रावण आहेत का?; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

दहीहंडीच्या कार्यक्रमात ‘आता जिल्ह्यात महाभारत सुरु होईल’ असा इशारा खासदार महाडीक यांनी दिला होता. त्यावर आम्ही महाभारत नाहीतर रामायण घडवणारे आहोत असा पलटवार आमदार पाटील यांनी केला होता. ...

ह्दयद्रावक! यात्रेत फुगे विकणाऱ्याच्या गॅस सिलेंडरचा स्फोट; २ वर्षाची चिमुकली ठार - Marathi News | Heartbreaking! Balloon seller's gas cylinder explodes in Yatra; A two and a half year old girl was killed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ह्दयद्रावक! फुगे विकणाऱ्याच्या गॅस सिलेंडरचा स्फोट; २ वर्षाची चिमुकली ठार

शिंदी बुद्रुक गावात गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर काही काळ यात्रेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती काहींनी यात्रा सोडून आपल्या घरची वाट पकडली तर घटनेची माहिती मिळताच पथ्रोट पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. ...

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडण्यासाठी साडे चारशे कोटी रुपयांची तरतूद - एकनाथ शिंदे - Marathi News | Provision of Rs.450 crore for connecting West Maharashtra and Konkan - Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडण्यासाठी साडे चारशे कोटी रुपयांची तरतूद"

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही ...

Asia Cup 2022, SL vs AFG : अफगाणिस्तानने १०.१ षटकांत सामना जिंकला; श्रीलंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतला, चौकार-षटकारांचा पाऊस पाडला! - Marathi News | Asia Cup 2022, SL vs AFG :  Rahmanullah Gurbaz scored 40 in 18 balls, Afghanistan chase down 106 runs from just 10.1 overs against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानने १०.१ षटकांत सामना जिंकला; श्रीलंकेच्या गोलंदाजांना धु धु धुतला

Asia Cup 2022, Sri Lanka vs Afghanistan : अफगाणिस्तानने आशिया चषक २०२२ ची सुरुवात दणक्यात केली. ...