लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील पनीर कारखान्यावर कारवाई; बावीस लाखांचा साठा जप्त - Marathi News | Action on paneer factory at Kondhwa Budruk in Pune Stock of two lakhs confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील पनीर कारखान्यावर कारवाई; बावीस लाखांचा साठा जप्त

पाच सप्टेंबरपासून नकली पनीर बनवणाऱ्या तिसऱ्या कारखान्यावर ही कारवाई झाली आहे ...

ड्रग्जच्या नशेत तरुणीचा भर रस्त्यात धिंगाणा; अस्वस्थ करणारा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Woman Under Influence of Drugs : Amritsar maqboolpura woman under influence of drugs video goes viral Z | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ड्रग्जच्या नशेत तरूणीचा भर रस्त्यात धिंगाणा; अस्वस्थ करणारा व्हिडिओ व्हायरल

Woman Under Influence of Drugs :नशेत तर्र तरुणी स्वत:च्या पायावर धड उभीही राहू शकत नाही, अमली पदार्थांच्या व्यसनाची शिकार तरुण मुलं होत असल्यानं सोशल मीडियातही चिंता ...

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर होताच भन्नाट मीम्स व्हायरल, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली - Marathi News | After BCCI announces Team India squad for 2022 for T20 World Cup funny memes goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर होताच भन्नाट मीम्स व्हायरल

टी-20 विश्वचषकासाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा झाली आहे. ...

हॉलमार्कचा बनावट शिक्का मारून दोन कोटींचे कर्ज उचलले - Marathi News | Raised a loan of two crores by stamping a fake Hallmark stamp | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हॉलमार्कचा बनावट शिक्का मारून दोन कोटींचे कर्ज उचलले

बेन्टेक्स वर हॉलमार्कचा बनावट शिक्का मारून शहर सहकारी बँकेत तारण ठेवून तब्बल दोन कोटी वीस लाख रुपयांचे कर्ज उचलण्याचा प्रकार समोर आला आहे. ...

Pune News: वाळकी येथे मुळा-मुठा नदीपात्रात सापडला अनोळखी मृतदेह - Marathi News | Pune News An unidentified body was found in Mula-Mutha riverbed in Valki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News: वाळकी येथे मुळा-मुठा नदीपात्रात सापडला अनोळखी मृतदेह

पावसामुळे नदीपात्रामध्ये पाण्याची वाढ... ...

स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी औरंगाबादेत पाच ठिकाणी लसीकरण - Marathi News | Vaccination at five places in Aurangabad to prevent swine flu | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वाइन फ्लू प्रतिबंधासाठी औरंगाबादेत पाच ठिकाणी लसीकरण

गरोदर महिला, मधुमेही, रक्तदाब रुग्णांना मोफत लस ...

वाशिम जिल्ह्यातील १२१ प्रकल्प ओव्हर फ्लो! - Marathi News | 121 projects in Washim district overflow | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील १२१ प्रकल्प ओव्हर फ्लो!

गत तीन दिवसांतील पावसाच्या संततधारेमुळे प्रकल्पांच्या पातळीत वाढ झाली असून, जिल्ह्यातील १३८ पैकी तब्बल १२१ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. यामुळे रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

Nagpur | साक्ष बदलण्यास नकार, साक्षीदारचा केला खून; एक संशयित ताब्यात - Marathi News | A witness was killed for refusing to change his testimony, one suspect detained | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | साक्ष बदलण्यास नकार, साक्षीदारचा केला खून; एक संशयित ताब्यात

बेलाेना येथील घटना : पॉक्साेच्या गुन्ह्यावरून उद्भवला वाद ...

धुवाधार पावसामुळे पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर, कोल्हापूर जिल्ह्यातील ५१ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Due to heavy rains Panchganga overflows for the third time, ५१ Bandhare in Kolhapur district under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धुवाधार पावसामुळे पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर, कोल्हापूर जिल्ह्यातील ५१ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा यंदाच्या मान्सूनमध्ये तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे ...