लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आता मार्ग मोकळा झालाय, विजय आमचाच होणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया - Marathi News | MP Shrikant Shinde reacted after the decision of the Supreme Court that now the way is clear. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मार्ग मोकळा झालाय, विजय आमचाच होणार;न्यायालयाच्या निर्णयानंतर श्रीकांत शिंदेंची प्रतिकिया

खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया दिलीय. ...

प्रसूतीगृह सुरु करण्यासाठी मनसेकडून आरोग्य अधिकाऱ्यास पाळणा भेट - Marathi News | MNS has gifted a cradle to the health officer to start the maternity home  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रसूतीगृह सुरु करण्यासाठी मनसेकडून आरोग्य अधिकाऱ्यास पाळणा भेट

प्रसूतीगृह सुरु करण्यासाठी मनसेकडून आरोग्य अधिकाऱ्यास पाळणा भेट दिला आहे.  ...

Video: हे काय? माधुरीने केला बोटॉक्स?  ‘धकधक गर्ल’चा बदललेला चेहरा पाहून चाहते हैराण   - Marathi News | madhuri dixit on jhalak dikhla jaa 10 set netizens says it is botox effect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: हे काय? माधुरीने केला बोटॉक्स?  ‘धकधक गर्ल’चा बदललेला चेहरा पाहून चाहते हैराण  

Madhuri Dixit: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित  शानदार अभिनयासोबतच तिच्या मनमोहक हास्यासाठी ओळखली जाते. पण सध्या मात्र बॉलिवूडची ही सुंदरी वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. ...

आता पासपोर्ट बनवणे झाले खूपच सोपे, पीसीसी मिळणार ऑनलाइन - Marathi News | now apply online for police clearance certificate at post office seva kendra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पासपोर्ट बनवणे झाले खूपच सोपे, पीसीसी मिळणार ऑनलाइन

Passport : परराष्ट्र मंत्रालयाचा (MEA) हा निर्णय पासपोर्ट अर्जदारांसाठी (Passport Applicants) निश्चितच दिलासा देणारी बातमी आहे. ...

मामाच्या गावाला जाऊन भावंडांनी लूटले सराफा व्यापाऱ्याला  - Marathi News | Siblings went to uncle's village and robbed the merchant | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मामाच्या गावाला जाऊन भावंडांनी लूटले सराफा व्यापाऱ्याला 

पोलिसांनी दोघा भावांसह त्यांच्या एका साथीदारास ताब्यात घेतले आहे ...

मदनभाऊ करंडक एकांकिका स्पर्धेत मुंबईचा 'द स्टार' विजेता, २५ नाट्यसंस्था झाल्या होत्या सहभागी - Marathi News | Mumbai The Star winner in Madanbhau Karandak singles competition | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मदनभाऊ करंडक एकांकिका स्पर्धेत मुंबईचा 'द स्टार' विजेता, २५ नाट्यसंस्था झाल्या होत्या सहभागी

प्रथम क्रमांकास रोख १ लाख रुपये बक्षीस व मानाचा मदनभाऊ महाकरंडक व प्रशस्तीपत्रक ...

उल्हासनगरात एका आठवड्यात ९ डेंग्यूचे रुग्ण, महापालिकेकडून फवारणी सुरू - Marathi News | 9 dengue cases have been found in Ulhasnagar in a week  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात एका आठवड्यात ९ डेंग्यूचे रुग्ण, महापालिकेकडून फवारणी सुरू

उल्हासनगरात एका आठवड्यात ९ डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत.  ...

‘जय, जय रामकृष्ण हरी...’ बीजमंत्राचा गजर करीत डॉ. रामचंद्र देखणे यांना अखेरचा निरोप - Marathi News | dr Ramchandra Dekhne passed away in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जय, जय रामकृष्ण हरी...’ बीजमंत्राचा गजर करीत डॉ. रामचंद्र देखणे यांना अखेरचा निरोप

अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले ...

नागरी समस्येवर वंचित बहुजन आघाडीकडून रास्तारोको आंदोलन - Marathi News | Rastaroko movement by Vanchit Bahujan Aghadi on civil issue | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नागरी समस्येवर वंचित बहुजन आघाडीकडून रास्तारोको आंदोलन

परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...