लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यात २३ जिल्ह्यांना अवकाळीचा फटका; २३ हजार ३३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | 23 districts in the state hit by unseasonal rains Crops on 23,331 hectares damaged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात २३ जिल्ह्यांना अवकाळीचा फटका; २३ हजार ३३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यांमध्ये अवकाळीने पिकांना झोपविले आहे ...

‘आपा, टेन्शन मत ले, मैं हूँ ना!’ म्हणणारा सलमान टेन्शन देऊन गेला; अहिल, आहाब मदरशात गेले म्हणून वाचले... - Marathi News | Salman who says Apa tension mat le, main hoon na!', went away with tension; Ahil, Ahab was saved because he went to the madrassa... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘आपा, टेन्शन मत ले, मैं हूँ ना!’ म्हणणारा सलमान टेन्शन देऊन गेला; अहिल, आहाब मदरशात गेले म्हणून वाचले...

१५ दिवसांपूर्वी त्यांनी आपली दोन मुले अहिल (वय १३), आहाब ( वय १०) यांना शिक्षणासाठी मदरशात पाठविले. त्यामुळे ते दोघे या  आगीच्या दुर्घटनेतून बचावले.  ...

10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज! - Marathi News | Bank of Baroda Office Assistant Recruitment 2025 Notification Out for 500 Posts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!

Bank Of Baroda Recruitment 2025: देशातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने दहावी पास उमेदवारांसाठी भरती जाहीर केली. ...

कोथरूड मतदारसंघावरच पथविभागाची मर्जी; शहरातील इतर रस्त्यांचं काय? - Marathi News | The Road Department's preference is only for Kothrud constituency what about other roads in the city? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड मतदारसंघावरच पथविभागाची मर्जी; शहरातील इतर रस्त्यांचं काय?

शहरात सर्वत्र मिसिंग लिंकमुळे रस्ते रखडलेले असताना पथ विभागाकडून केवळ कोथरूड मतदारसंघातील रस्ते व मिसिंग लिंक पूर्ण करण्याकडेच लक्ष दिले जात आहे ...

अपहरण करून मारहाणीचा व्हिडीओ, बीडमध्ये गुन्हेगारीचा नवीनच पायंडा - Marathi News | Video of beating after kidnapping a new step in crime in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :अपहरण करून मारहाणीचा व्हिडीओ, बीडमध्ये गुन्हेगारीचा नवीनच पायंडा

परळीतील गुन्हेगारीच्या घटनेत एका टोळक्याने मारहाणीचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली असली तरी गुन्हेगारांमध्ये एवढी हिंमत येतेच कोठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर - Marathi News | Deeply concerned to hear about Joe Biden health PM modi extend our best wishes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर

PM Modi reaction on Joe Biden Cancer: ८२ वर्षांच्या जो बायडेन यांना स्टेज ४ चा कॅन्सर झाला आहे ...

Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती - Marathi News | Big news Fire near the entrance of Vidhan Bhavan Reportedly caused by short circuit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती

Mumbai Vidhan Bhavan Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ...

दिवटे प्रकरणात ट्विस्ट : आधी समाधान मुंडेला झाली मारहाण,  मग बदल्यासाठी दिवटेला बदडले? - Marathi News | Twist in the Divate case: First, Samadhan Munde was beaten up, then Divate for a revenge | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिवटे प्रकरणात ट्विस्ट : आधी समाधान मुंडेला झाली मारहाण,  मग बदल्यासाठी दिवटेला बदडले?

परळीत गुन्हा दाखल होणार, प्रकरणाला जातीय रंग देऊ नये : पोलिस ...

विना परवाना खत विक्री प्रकरणी गुजरात व यूपीच्या कंपनीवर गुन्हा, तिघे पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Crime against Gujarat and UP companies in case of selling fertilizer without license, three in police custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विना परवाना खत विक्री प्रकरणी गुजरात व यूपीच्या कंपनीवर गुन्हा, तिघे पोलिसांच्या ताब्यात

कृषी विभागाच्या भरारी पथकाची पाचोड येथे कारवाई, तिघे पोलिसांच्या ताब्यात ...