२०२५-२६ मध्ये ४४.७६ लाख कोटी रुपयांच्या कर्ज पतपुरवठा आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...
शाह यांच्याविरोधात चौकशीसाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे व या पथकात राज्याबाहेरील अधिकारी नेमण्याचे आदेश न्यायालयाने मध्य प्रदेशच्या पोलिस महासंचालकांना सोमवारी दिले. ...
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशचे माजी पर्यटनमंत्री आणि कुक्षी मंतदारसंघातील काँग्रेसचे आमदार सुरेंद्र सिंह बघेल हे एका गंभीर आरोपांमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Gold Prices Today: मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९५,०२० रुपये आहे, जो कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद येथेही आहे. आज सोन्याच्या भावात थोडी घसरण झाली. ...