लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले - Marathi News | CEO Laurent Freixe of Nestle company that brings couples together from all over the world loses job; had affair with employee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले

कनिष्ठ कर्मचाऱ्यासोबतच्या प्रेमसंबंधाच्या बातम्या समोर आल्यानंतर संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.  ...

मराठवाड्यातील ११ अपर तहसील कार्यालयांचा प्रस्ताव लालफितीत; सरकारच्या निर्णयाकडे लक्ष - Marathi News | Proposal for 11 additional tehsil offices in Marathwada under red tape; Attention to government's decision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ११ अपर तहसील कार्यालयांचा प्रस्ताव लालफितीत; सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

कॅबिनेटसमोर हा प्रस्ताव जाईल. त्यानंतर कार्यालय कर्मचारी, खर्चासह इतर बाबी तपासल्यानंतर मंजुरी मिळेल. ...

हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या... - Marathi News | Manoj Jarange Patil Maratha Reservation What exactly are Hyderabad Gazette and Satara Gazette? What is its relation with Maratha reservation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाबाबत बोलताना मनोज जरांगेंनी अनेकदा हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटचा उल्लेख ...

Kolhapur: पोलिस भरतीचा सराव करताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, नंदवाळ येथील दुर्दैवी घटना - Marathi News | A youth from Nandwal died of heart attack while practicing for police recruitment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पोलिस भरतीचा सराव करताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, नंदवाळ येथील दुर्दैवी घटना

मित्रांनी दवाखान्यात नेले, पण तोपर्यंत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले ...

मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला - Marathi News | Stock Market alok industries ltd share surges 10 percent today price on rs 19 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

अमेरिकन ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट (Scott Bessent) यांच्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे, आज या टेक्सटाइलशी संबंधित कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली... ...

लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी - Marathi News | Avoided spending lakhs, got married for just 2 thousand; Love story of IAS Yuvraj and IPS Monika | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

युवराज मरमट हा राजस्थानमधील गंगानगर भागात राहणारा आहे. युवराजने बनारस हिंदू विश्वविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे. ...

स्मशानभूमी नसल्याने भर पावसात सरणावर ताडपत्री धरून अंत्यसंस्कार; मन हेलावणारी घटना! - Marathi News | Funeral held under tarpaulin on a roof in heavy rain due to lack of crematorium; Heartbreaking incident in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मशानभूमी नसल्याने भर पावसात सरणावर ताडपत्री धरून अंत्यसंस्कार; मन हेलावणारी घटना!

स्मशानभूमीसाठी जागा मंजूर होऊनही चार महिने झाले. पण, कागदी घोडे अजूनही धावत आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. ...

Kolhapur: महादेवीसाठी पुन्हा आंदोलन करणार - राजू शेट्टी - Marathi News | Will protest again for Mahadevi Elephant says Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: महादेवीसाठी पुन्हा आंदोलन करणार - राजू शेट्टी

मठातील सुरू असलेल्या कार्यक्रमास हत्तीण पाठवावी व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. ...

वनराज आंदेकर हत्येला एक वर्ष;टोळीचा मोठा प्लॅन; पोलिसांकडे टीप अन् सगळचं फिस्कटलं नेमकं काय घडलं होत... - Marathi News | pune crime One year since Vanraj Andekar murder The gang big plan; The police got a tip and everything went wrong. What exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांकडे टीप अन् सगळचं फिस्कटलं नेमकं काय घडलं होत...

वनराज आंदेकरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले..   ...