लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

30 मिनिटांत 500 किमीची रेंज! Tata च्या या इलेक्ट्रिक कार करणार धूम; पाहा PHOTO, फीचर्स अन् खासियत - Marathi News | auto expo 2023 tata curvv and avinya concepts ev to debut at auto expo 500 km range in only 30 minutes know about Features and Specifications See the PHOTO | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :30 मिनिटांत 500 किमीची रेंज! Tata च्या या इलेक्ट्रिक कार करणार धूम; पाहा PHOTO, फीचर्स अन् खासियत

महत्वाचे म्हणजे, टाटाने ही मॉडेल्स "न्यू डिजिटल डिझाइन लँग्वेज"वर तयार केलेली आहेत. ...

IND vs SL: "जेव्हा जेव्हा वाईट वेळ आली तेव्हा राहुल द्रविडनं तारलं", विजयानंतर शिवम मावीचा खुलासा - Marathi News | Shivam Mavi has revealed that India's coach Rahul Dravid provided support whenever he faced tough times | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"जेव्हा जेव्हा वाईट वेळ आली तेव्हा राहुल द्रविडनं तारलं", विजयानंतर शिवम मावीचा खुलासा

Shivam Mavi: शिवम मावीने पदार्पणाच्या सामन्यातच 4 बळी घेऊन सामना अविस्मरणीय केला. ...

रायगडमधील महावितरण कर्मचारी संपावर; अलिबाग येथे कर्मचाऱ्यांची निदर्शने - Marathi News | Mahadistribution employees in Raigad on strike; Workers' demonstrations at Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधील महावितरण कर्मचारी संपावर; अलिबाग येथे कर्मचाऱ्यांची निदर्शने

विजेची समस्या निर्माण झाल्यास याला सर्वस्वी शासन जबाबदार राहणार असल्याचे संपकऱ्याचे म्हणणे आहे. ...

सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणाचे शुक्लकाष्ठ संपले, ८८१ कोटी मंजूर; ‘ईपीसी’ मोड तत्त्वावर निविदा प्रसिद्ध  - Marathi News | 881 crore sanctioned for Sangli Peth road, There will be a four lane concrete road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणाचे शुक्लकाष्ठ संपले, ८८१ कोटी मंजूर; ‘ईपीसी’ मोड तत्त्वावर निविदा प्रसिद्ध 

हा रस्ता ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी)प्रमाणे नसेल. शासनाच्या निधीतून काम पूर्ण केले जाणार ...

आरोपीने कोर्टाच्या तारखेपूर्वी संपवले जीवन; पोलिसांनी प्रवृत्त केल्याची नातेवाईकांची तक्रार - Marathi News | In Sillod Accused ends life before court date; Relatives complaint against police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोपीने कोर्टाच्या तारखेपूर्वी संपवले जीवन; पोलिसांनी प्रवृत्त केल्याची नातेवाईकांची तक्रार

पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा मृताच्या वडिलांचा आरोप ...

तुमचे 'सर्वस्व' छ. शिवरायांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक झालेले नाहीत; नितेश राणेंचं आव्हाडांना पत्र, पवार 'लक्ष्य' - Marathi News | BJP Nitesh Rane letter to NCP Jitendra Awhad And slams Sharad Pawar Over history | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमचे 'सर्वस्व' छ. शिवरायांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक झालेले नाहीत; नितेश राणेंचं आव्हाडांना पत्र, पवार 'लक्ष्य'

BJP Nitesh Rane And NCP Jitendra Awhad : भाजपाचे नेते नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांना एक पत्र लिहिलं आहे. तसेच शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे.  ...

राजकीय हेवेदावे, मतभेद विसरून सर्वपक्षीय नेत्यांनी दाखविला ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’ - Marathi News | laxman jagtap passed away Forgetting political differences and differences, the leaders of all parties showed 'politics with respect'. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय हेवेदावे, मतभेद विसरून सर्वपक्षीय नेत्यांनी दाखविला ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’

आपला कोणताही राजकीय सहकारी अडचणीत असेल तेव्हा त्यांना मदतीचा ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’चा नवीन अध्याय राजकारण्यांनी घातला... ...

Sonam Kapoor Flat: जान्हवी कपूरनंतर तिची बहीण सोनम कपूरने विकला तिचा मुंबईतला आलिशान फ्लॉट - Marathi News | Sonam kapoor sold her flat in mumbai with minimum profit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonam Kapoor Flat: जान्हवी कपूरनंतर तिची बहीण सोनम कपूरने विकला तिचा मुंबईतला आलिशान फ्लॉट

जान्हवी कपूरनंतर बहीण सोनम कपूरने 2015 मध्ये विकत घेतलेले तिचं मुंबईतील बीकेसी (सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट) येथील फ्लॅट कोट्यावधींना विकल्याचे बोलले जात आहे. ...

सिंधुदुर्ग-कोल्हापूर जोडणाऱ्या २१ कि.मी रस्त्याचे होणार दुपदरीकरण, २४९ कोटी रुपये मंजूर - Marathi News | The 21 km road connecting Sindhudurg-Kolhapur will be dualised, Rs 249 crores have been received | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सिंधुदुर्ग-कोल्हापूर जोडणाऱ्या २१ कि.मी रस्त्याचे होणार दुपदरीकरण, २४९ कोटी रुपये मंजूर

पावसामुळे करुळ घाटाची अस्तित्वातील १० कि.मी. डांबरी रस्त्याची लांबी पावसाळ्यात वारंवार खराब होऊन वाहतुकीस अडथळे येत होते. ...