लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चंदा कोचर यांच्या याचिकेवर सीबीआयला उत्तर देण्याचे निर्देश, आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन कर्ज फसवणूक - Marathi News | CBI directed to reply on Chanda Kochhar's plea, ICICI Bank-Videocon loan fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंदा कोचर यांच्या याचिकेवर सीबीआयला उत्तर देण्याचे निर्देश, आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन कर्ज फसवणूक

मुंबई : सीबीआयने केलेली अटक व त्यानंतर विशेष न्यायालयाने ठोठावलेली सीबीआय कोठडी बेकायदा असल्याचा दावा आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय ... ...

काय सांगता! १० ग्रॅम सोन्याचे फक्त ९९ रुपये, दर पाहून नेटकरी चक्रावले - Marathi News | gold bill of 1959 is going viral check gold price 63 years before | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय सांगता! १० ग्रॅम सोन्याचे फक्त ९९ रुपये, दर पाहून नेटकरी चक्रावले

सध्या सोन्या, चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. नव्या वर्षात सोन्याचे दराने पुन्हा रेकॉर्ड मोडले आहे.  ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा दर ५६,२०० रुपयांवर जावून रेकॉर्ड बनवले होते. ...

2023 मध्ये हे 4 शेअर करू शकतात मालामाल; तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का? - Marathi News | Share market these 4 stocks can give strong return include them in your portfolio in 2023 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :2023 मध्ये हे 4 शेअर करू शकतात मालामाल; तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का?

असेच 4 स्‍टॉक्‍स ब्रोकरेज फर्म शेअरखानने लॉन्‍ग टर्मसाठी आपल्या इन्‍व्हेस्‍टमेंट आयडियात सामील केले आहेत. ...

४ लाखांचं शर्ट, ८० हजारांचे मोजे…कोट खरेदी करण्यात खर्च करावी लागेल वर्षाची सॅलरी - Marathi News | A year s salary will have to be spent on buying coat a shirt worth 4 lakhs socks worth 80 thousand Vicuna fabric | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :४ लाखांचं शर्ट, ८० हजारांचे मोजे…कोट खरेदी करण्यात खर्च करावी लागेल वर्षाची सॅलरी

पाहा काय आहे यात इतकं खास? ...

११५ वर्षे जुनी मुरूडची गाडी धावणार बडोद्याच्या रस्त्यावर; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विन्टेज कार रॅली - Marathi News | 115-year-old Murud train to run on Baroda roads; Vintage Car Rally on the occasion of Amrit Mahotsav of Independence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :११५ वर्षे जुनी मुरूडची गाडी धावणार बडोद्याच्या रस्त्यावर; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विन्टेज कार रॅली

बडोदा संस्थानचे महाराज समरजीत सिंह गायकवाड यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विन्टेज गाड्यांच्या एका आलिशान रॅलीचे आयोजन केले आहे. ...

बदलापुरात दहा हेक्टरमध्ये उभारणार ‘जांभूळ वन’, वन विभागाचा प्रस्ताव - Marathi News | 'Jambhul Forest' will be set up in Badlapur in ten hectares, the proposal of the Forest Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात दहा हेक्टरमध्ये उभारणार ‘जांभूळ वन’, वन विभागाचा प्रस्ताव

बदलापूर शहर आणि आसपासच्या गावात मिळणाऱ्या जांभळाच्या जातीचे पाच प्रकार भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रात पाठविले होते. ...

रत्नागिरी : किरकोळ वादातून मित्राने केला मित्राचा खून - Marathi News | Ratnagiri A friend killed a friend over a minor dispute | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : किरकोळ वादातून मित्राने केला मित्राचा खून

२ जानेवारी रोजी सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास करंजाळी रस्त्यावर एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला होता. ...

Aus vs SA: मार्नस लाबुशेनला Live मॅचमध्ये सिगारेट ओढण्याची हुक्की? मागवले लायटर अन् मग काय झाले ते पाहा, Video  - Marathi News | AUS vs SA Test : Marnus Labuschagne asking for a cigarette Lighter for some repair work in helmet, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मार्नस लाबुशेनला Live मॅचमध्ये सिगारेट ओढण्याची हुक्की? मागवले लायटर अन् मग काय झाले ते पाहा

Australia vs South Africa Test : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम सामना सिडनी येथे खेळवला जात आहे. ...

Tunisha Sharma Case : "आत्महत्येच्या काही तासांपूर्वी तुनिषा...", मित्राचा मोठा खुलासा - Marathi News | Sheezan khan friend shaan reveals tunisha sharma was pampered on sets was happy hourse before suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tunisha Sharma Case : "आत्महत्येच्या काही तासांपूर्वी तुनिषा...", मित्राचा मोठा खुलासा

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता मित्राने याप्रकरणी मोठा खुलासा केला आहे. ...