लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रेल्वे ट्रॅकखाली बोगदा तयार झाल्याने अनेक गाड्या रद्द; काहींचे मार्ग वळविले, काही मध्येच थांबवल्या - Marathi News | Many trains canceled due to tunnel formation under railway tracks nagpur; Some were diverted, some were stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे ट्रॅकखाली बोगदा तयार झाल्याने अनेक गाड्या रद्द; काहींचे मार्ग वळविले, काही मध्येच थांबवल्या

प्रवाशांना तीव्र मनस्ताप; मुर्तीजापूर - माना रेल्वे मार्गावर ६२९/२८ क्रमांकाच्या पोलजवळ जोरदार पावसाने रेल्वे ट्रॅक पोखरला. ...

दिल्लीकरांसाठी रात्र वैऱ्याची! यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली; पुढील पाच दिवस पाऊस कोसळणार - Marathi News | Yamuna crossed danger level in Delhi; It will rain for the next five days, flood like situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीकरांसाठी रात्र वैऱ्याची! यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली; पुढील पाच दिवस पाऊस कोसळणार

Delhi Yamuna Water Level:  हत्तीकुंडातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने दिल्लीत पाणी घुसले आहे. ...

ठाण्यातील ५० वर्षीय जुन्या चाळीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला; ४ कुटुंबांना तात्पुरत्या स्वरुपात केले स्थलांतरीत  - Marathi News | Part of gallery of 50-year-old chali in Thane collapsed; 4 families temporarily relocated | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ५० वर्षीय जुन्या चाळीच्या गॅलरीचा काही भाग कोसळला; ४ कुटुंबांना तात्पुरत्या स्वरुपात केले स्थलांतरीत 

गेल्या पंधरावड्यातील चाळीचा सज्जा किंवा गॅलरीचा भाग पडण्याची ही चौथी घटना आहे. ...

मलकापूर नगरपरिषदेचा नगर अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात, खासगी व्यक्तीलाही अटक - Marathi News | Municipal engineer of Malkapur municipal council arrested in bribery net, private person also arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मलकापूर नगरपरिषदेचा नगर अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात, खासगी व्यक्तीलाही अटक

रस्त्याचे बिल काढण्यासाठी दोघांनी ही लाच स्वीकारली. ही कारवाई मलकापूर येथे सोमवारी सायंकाळी करण्यात आली. ...

नवाब मलिक अडकले! ईडीकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल; गेल्या महिन्यात जामिनही राखून ठेवलेला - Marathi News | NCP leader Nawab Malik stuck! Charge sheet filed by ED; Bail also reserved by court last month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक अडकले! ईडीकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल; गेल्या महिन्यात जामिनही राखून ठेवलेला

विशेष सरकारी वकील सुनील गोन्साल्विस यांनी विशेष न्यायाधीश आर एन रोकडे यांच्यासमोर आरोपांचा मसुदा सादर केला. ...

ढगफुटीमुळे नागपूर कडून मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वे रद्द; माना कुरूमजवळ गिट्टी वाहून गेली - Marathi News | All trains from Nagpur to Mumbai canceled due to cloudburst | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ढगफुटीमुळे नागपूर कडून मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वे रद्द; माना कुरूमजवळ गिट्टी वाहून गेली

शेगाव रेल्वे स्थानकात आरक्षीत तिकीटे रद्द करण्यासाठी रात्री उशीरा एकच गर्दी झाली होती. ...

संस्थाचालकाची तळी उचलत प्राध्यापकांना झापणे पडले महागात; उच्च विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | It was expensive to anger the professors Show cause notice to administrative officers of higher department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संस्थाचालकाची तळी उचलत प्राध्यापकांना झापणे पडले महागात; उच्च विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

या नोटीसवर दोन दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेशही संचालकांनी दिले आहेत. ...

पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याचे स्वप्नच राहणार; आधी स्वस्तात दिले, आता रशियाने लुटायला सुरुवात केली - Marathi News | Petrol, diesel rates will be reduced, it will remain a dream; Gave cheaply, now Russia started looting in transport | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याचे स्वप्नच राहणार; आधी स्वस्तात दिले, आता रशियाने लुटायला सुरुवात केली

रशिया-युक्रेन युद्धापूर्वी भारत रशियाकडून फक्त 2 टक्के कच्चे तेल खरेदी करत असे, आता ते 44 टक्के झाले आहे. पूर्वी भारताला रशियन तेलावर प्रति बॅरल $३० ची सूट मिळत होती ...

आष्टी, पाटोद्याच्या नगराध्यक्षांचा राजीनामा, आता नवे अध्यक्ष कोण? दोघींनीही १५ महिने केले काम - Marathi News | Resignation of Ashti, Patodaya mayor, now who is the new president Both worked for 15 months | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टी, पाटोद्याच्या नगराध्यक्षांचा राजीनामा, आता नवे अध्यक्ष कोण? दोघींनीही १५ महिने केले काम

आता नवीन नगराध्यक्ष कोण? याकडे लक्ष लागले आहे. ...