लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“मला अनेक धक्के दिले, पण आपण एकच मोठा धक्का देऊ की ते पुन्हा दिसता कामा नयेत”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray addresses party workers at matoshree for upcoming bmc elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मला अनेक धक्के दिले, पण आपण एकच मोठा धक्का देऊ की ते पुन्हा दिसता कामा नयेत”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News: अनेक धक्के बसत असल्याने मी आता धक्का पुरुष झालो आहे. कोण किती धक्के देत आहे, ते बघूया. विधानसभेला झालेली चूक पुन्हा होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

येत्या २ वर्षात जिथे जिथे निवडणुका असतील, तिथे एनडीए विरोधकांना पराभूत करेल - नरेंद्र मोदी - Marathi News | PM Narendra Modi NDA meeting said nda will defeat the opposition in every election coming in next 2 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येत्या २ वर्षात जिथे जिथे निवडणुका असतील, तिथे एनडीए विरोधकांना पराभूत करेल - नरेंद्र मोदी

दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. ...

डिहायड्रेशन झालं कसं कळेल? अनुष्का शर्माच्या डायटिशिअननं सांगितल्या ३ सोप्या टिप्स! - Marathi News | Dietician tells 3 ways to check dehydration in the body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डिहायड्रेशन झालं कसं कळेल? अनुष्का शर्माच्या डायटिशिअननं सांगितल्या ३ सोप्या टिप्स!

How To Check Dehydrated: शरीरात इलेक्ट्रोलाइट डिसबॅलन्स आणि एनर्जीची कमतरता जाणवते. शरीरात पाणी कमी झाल्यावर वेगवेगळ्या समस्या होतात. यानं हार्ट, किडनी आणि ब्रेनचं नुकसान होतं. ...

केस गळतीमुळे 'छावा' फेम अभिनेत्याच्या करिअरला लागलं होतं ग्रहण, १९व्या वर्षीच पडलेलं टक्कल, म्हणाला- "माझा आत्मविश्वास..." - Marathi News | The career of the 'Chhaava' fame actor Akshaye Khanna was eclipsed due to hair loss, he went bald at the age of 19, said- "My confidence..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केस गळतीमुळे 'छावा' फेम अभिनेत्याच्या करिअरला लागलं होतं ग्रहण, १९व्या वर्षीच पडलेलं टक्कल, म्हणाला- "माझा आत्मविश्वास..."

Akshaye Khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका साकारली असून या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे. ...

भारताच्या या घातक तोफेची अमेरिकेलाही भुरळ, भारत फोर्जसोबत केला मोठा खरेदी करार; अशी आहे खासियत - Marathi News | bharat forge to supply made in india advanced artillery cannons to america this is its specialty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या या घातक तोफेची अमेरिकेलाही भुरळ, भारत फोर्जसोबत केला मोठा खरेदी करार; अशी आहे खासियत

आता अमेरिकेला घातक तोफा विकणार भारत...! ...

संतापजनक! एक मुलगा लंडनमध्ये, दुसरा वकील, तरीही वडिलांवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ  - Marathi News | Outrageous! One son in London, another lawyer, yet father is forced to beg on the streets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संतापजनक! एक मुलगा लंडनमध्ये, दुसरा वकील, तरीही वडिलांवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ 

Mumbai Family News: ...

अक्षर पटेलची संधी हुकली! कोण आहे तो एकमेव गोलंदाज ज्यानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत घेतलीये हॅटट्रिक? - Marathi News | Axar Patel Miss Big Chance Only One Hat Trick Has Been Taken In Champions Trophy History West Indies pacer Jerome Taylor Took A Hat trick Against Australia in 2006 See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलची संधी हुकली! कोण आहे तो एकमेव गोलंदाज ज्यानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत घेतलीये हॅटट्रिक

अक्षर पटेलची नामी संधी हुकली, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात फक्त एकाच गोलंदाजाने साधलाय हॅटट्रिकचा डाव ...

स्वयंघोषणापत्रांसाठी शेतकऱ्यांची सही ग्राह्य ! महसूल अधिकाऱ्यांच्या सहीची अट नाही - Marathi News | Farmers' signatures acceptable for self-declarations! Revenue officers' signatures not a requirement | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्वयंघोषणापत्रांसाठी शेतकऱ्यांची सही ग्राह्य ! महसूल अधिकाऱ्यांच्या सहीची अट नाही

शेतकऱ्यांची पायपीट दूर : महसूल, कृषी विभागाच्या योजनांसाठी ...

धक्कादायक! सिल्लोडमध्ये कृषी सहायकाने कार्यालयातच संपवले जीवन, दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Agricultural assistant in Sillod took a drastic decision; ended his life in the office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! सिल्लोडमध्ये कृषी सहायकाने कार्यालयातच संपवले जीवन, दोघांवर गुन्हा दाखल

कोणतीही सुसाइड नोट आढळून आली नाही, यामुळे आत्महत्या करण्याच्या कारणावरून उलट सुलट चर्चा सुरू आहे. ...