लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पैसे दिले नाही, तरीही परतली ब्लू टीक; ट्विटरने 'यांनाच' दिलंय हे गिफ्ट - Marathi News | Not paid, still returned Blue Teak; Awarded by Twitter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे दिले नाही, तरीही परतली ब्लू टीक; ट्विटरने 'यांनाच' दिलंय हे गिफ्ट

अशांना ब्लू टीक पुन्हा बहाल करण्यात आली आहे.  ...

Dombivali: इतर कला जशा शिकवता येतात तशी कविता शिकविता येत नाही - कवी किरण येले - Marathi News | Dombivali: Poetry cannot be taught like other arts - Poet Kiran Yele | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इतर कला जशा शिकवता येतात तशी कविता शिकविता येत नाही - कवी किरण येले

Kiran Yele: इतर कला जशा शिकवता येतात तशी कविता शिकविता येत नाही त्यासाठी मनाची संवेदनशील मशागत व्हावी लागते, असे मत कविवर्य किरण येले यांनी व्यक्त।केले. ...

Pune | नाझरे जलाशयाच्या परिसरात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये दहशत - Marathi News | Leopard roaming around Nazre Reservoir, fear among villagers jejuri news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाझरे जलाशयाच्या परिसरात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये दहशत

बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले... ...

Success Story : दिल्लीच्या ‘गुप्ताजीं’नी कसं बनवलं ‘हवेली राम’ला ‘Havells’, रंजक आहे यशाची कहाणी - Marathi News | Success Story How qimat rai Gupta of Delhi turned Haveli Ram into Havells is an interesting success story | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिल्लीच्या ‘गुप्ताजीं’नी कसं बनवलं ‘हवेली राम’ला ‘Havells’, रंजक आहे यशाची कहाणी

अनेकदा लोक नावाच्या आधारे ब्रँड स्वदेशी-विदेशी असल्याचा अंदाज लावतात. ...

Sangamner: खचलेल्या पुलाचे काम तातडीने सुरू करा ; नागरिकांकडून आंदोलन  - Marathi News | Sangamner: Start work on dilapidated bridge immediately; Movement by citizens | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खचलेल्या पुलाचे काम तातडीने सुरू करा ; नागरिकांकडून आंदोलन 

Sangamner: पुलाच्या काम संदर्भात वारंवार मागणी करून कुठलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सोमवारी ( दि.२३) खचलेल्या पुलाजवळ आंदोलन केले. ...

कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | A young man died on the spot after being hit by a garbage dumper | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

मृत तरुण हा एमबीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याची माहिती आहे. ...

Kolhapur: राजाराम साखर कारखान्यासाठी इर्षेने ९१ टक्के मतदान; कंडका कोणाचा पडणार? उद्या कळणार - Marathi News | 91 percent voting for Rajaram Cooperative Sugar Factory, Result tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: राजाराम साखर कारखान्यासाठी इर्षेने ९१ टक्के मतदान; कंडका कोणाचा पडणार? उद्या कळणार

बोगस मतदानाचा प्रयत्न उघड ...

१२०० जणांना नारळ! Deloitteने कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, मंदीमुळे नोकरकपातीची घोषणा - Marathi News | big 4 deloitte announces with cut 1200 jobs in the america us business slowdown | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१२०० जणांना नारळ! Deloitteने कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, मंदीमुळे नोकरकपातीची घोषणा

Deloitte Layoffs: बड्या आर्थिक कंपन्यांनीही मंदीच्या सावटामुळे मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्यास सुरुवात केली आहे. ...

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सांगितलं स्फोटक खेळीचं रहस्य; कर्णधार धोनीचंही केले कौतुक - Marathi News |   Ajinkya Rahane praises captain MS Dhoni after scoring 71 not out off 29 balls in kkr vs csk match in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेने सांगितलं स्फोटक खेळीचं रहस्य; कर्णधार धोनीचंही केले कौतुक

Ajinkya Rahane and MS Dhoni : आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने यजमान कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. ...