लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑपरेशननंतर महिलेच्या पोटात होत होती हालचाल, सत्य जेव्हा कळालं तेव्हा सर्वांनाच बसला झटका! - Marathi News | blade left in woman stomach by surgeons for five days after ovary operation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑपरेशननंतर महिलेच्या पोटात होत होती हालचाल, सत्य जेव्हा कळालं तेव्हा सर्वांनाच बसला झटका!

एका महिलेच्या ओव्हरीमध्ये (अंडाशय) त्रास जाणवत होता त्यामुळे तिचं ऑपरेशन केलं गेलं. पण ऑपरेशनच्या ५ दिवसांनंतर महिलेला पोटात काहीतरी हालचाल होत असल्याचं जाणवू लागलं. ...

Kolhapur News: अल्पवयीन मुलीची छेडछाड, आजरा तीन दिवस बंद; येत्या शुक्रवारी जनआक्रोश मोर्चा - Marathi News | Ajra shut down for three days in case of molestation of a minor girl, Janakrosh Morcha next Friday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: अल्पवयीन मुलीची छेडछाड, आजरा तीन दिवस बंद; येत्या शुक्रवारी जनआक्रोश मोर्चा

सदाशिव मोरे आजरा : अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरणी आजऱ्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी तीन दिवस आजरा बंद व शुक्रवार दिनांक ६ ... ...

IND vs SL, 2nd T20I : टीम इंडियाला झटका; दुखापतीमुळे स्टार खेळाडू मुंबईतच थांबला, दुसऱ्या सामन्याला मुकणार - Marathi News | IND vs SL, 2nd T20I : A blow to Team India; The star player stayed in Mumbai due to injury and will miss the second match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला झटका; दुखापतीमुळे स्टार खेळाडू मुंबईतच थांबला, दुसऱ्या सामन्याला मुकणार

India vs Sri Lanka, 2nd T20I : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात निसटता विजय मिळवला. भारताच्या १६२  धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने १६० धावांपर्यंत मजल मारली. ...

"बलात्काराच्या गुन्ह्याची तयारी सुरू...' जितेंद्र आव्हाडांच्या दाव्याने खळबळ; शेअर केला 'त्या' महिलेचा व्हिडीओ - Marathi News | Jitendra Awhad | "Preparations for the case of rape are underway" Jitendra Awhad's claim; Shared video of woman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बलात्काराच्या गुन्ह्याची तयारी सुरू...' जितेंद्र आव्हाडांच्या दाव्याने खळबळ; शेअर केला 'त्या' महिलेचा व्हिडीओ

जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल, भारत जोडो यात्रेतून प्रियांका गांधी परतल्या - Marathi News | congress leader sonia gandhi admitted to hospital priyanka gandhi leaves bharat jodo yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल, भारत जोडो यात्रेतून प्रियांका गांधी परतल्या

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल केले आहे. या संदर्भात रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी माहिती दिली. ...

ज्या घरात सुशांत सिंग राजपूतचं निधन झालं त्या फ्लॅटला अखेर मिळाला भाडेकरु, इतकं आहे रेंट - Marathi News | The flat in which Sushant Singh Rajput died has finally got a tenant, that's the rent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्या घरात सुशांत सिंग राजपूतचं निधन झालं त्या फ्लॅटला अखेर मिळाला भाडेकरु, इतकं आहे रेंट

Sushant Singh Rajput : सुशांत सिंग राजपूतने तो फ्लॅट तीन वर्षांसाठी भाड्याने घेतला होता आणि तो डिसेंबर २०२२ पर्यंत तिथे राहणार होता, पण २०२० मध्येच अभिनेताचा मृत्यू झाला. ...

बिनधास्त हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक - Marathi News | A young man who was walking around with a sword in his hand was arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बिनधास्त हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

भादा पोलिसांच्या हद्दीत अंदाेरा गावातील घटना ...

महांकालीदेवी मंदिराच्या बांधकामावरून वाद: कवठेमहांकाळ शहर बंद ठेवून ग्रामस्थांचा भव्य मोर्चा - Marathi News | Controversy over the construction of Mahakanalidevi temple: Grand march of villagers keeping Kavthemahankal town closed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महांकालीदेवी मंदिराच्या बांधकामावरून वाद: कवठेमहांकाळ शहर बंद ठेवून ग्रामस्थांचा भव्य मोर्चा

जुन्याच मंदिरावर ट्रस्टी ठाम राहिल्याने आम्हाला जन आंदोलन उभे करावे लागले ...

लातूर जिल्ह्यातील ७०० विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीसाठी पात्र - Marathi News | 700 students from Latur district became eligible for the scholarship | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील ७०० विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीसाठी पात्र

पाचवीच्या ३५३ तर आठवीच्या ३४७ विद्यार्थ्यांचा समावेश ...