म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Son surprises mother with new gold chain : लेक असं काही करेल याची आईला जराही कल्पना नसते. आई सगळ्यांना जेवण वाढत असते त्याचवेळी लेक येऊन सोन्याची चेन गळ्यात घालतो ...
डेटिंग ॲपवर प्रेम, नंतर लिव्ह इन रिलेशनशिप आणि लग्नाची मागणी झाल्यावर खून. हे आहेत श्रद्धा मर्डर केसचे तीन टप्पे! यावरून डेटिंग ॲपबद्दल जागृती होणे आवश्यक झाले आहे. ...
Ajit Pawar : कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून कायदे तयार केले आहेत. मात्र त्याच कायद्यांचा अशा चुकीच्या पद्धतीने वापर होत असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे. न केलेल्या गुन्ह्यात विरोधकांना अडकवले जात असेल तर तो माणूस खचणार. ...
Rida Rashid: जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी केलेल्या गैरवर्तनाबाबत महिलांच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या खा. सुप्रिया सुळे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर या गप्प का, त्यांचा महिलांच्या सन्मानाविषयीचा कळवळा आता गेला कुठे, असा सवाल रिदा रशीद य ...