लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राहुल गांधींनी दाखवलेले पत्र खरे, पण...; सावरकरांच्या नातवाने रोखठोक सुनावले - Marathi News | The letter shown by Rahul Gandhi is true, but...; Savarkar's grandson attack Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींनी दाखवलेले पत्र खरे, पण...; सावरकरांच्या नातवाने रोखठोक सुनावले

ज्यांची सत्ता गेलेली आहे तो माणूस कुठल्याही थराला जावून अशी विधानं करू शकतो असं सावरकरांच्या नातवानं म्हटलं. ...

रिक्षाचालकाची फसवणुक करणारा तोतया सहाय्यक पोलीस निरिक्षक गजाआड; ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | A fake assistant police inspector who cheated a rickshaw puller has been arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षाचालकाची फसवणुक करणारा तोतया सहाय्यक पोलीस निरिक्षक गजाआड; ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करुन घेऊन रिक्षा चालकाची फसवणुक केल्याचे प्रकरण कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आले आहे. ...

सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत राज्यात सांगली जिल्हा आघाडीवर, देशामध्ये महाराष्ट्र प्रथम - Marathi News | Sangli district leads the state in micro food processing industry scheme, Maharashtra first in the country | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत राज्यात सांगली जिल्हा आघाडीवर, देशामध्ये महाराष्ट्र प्रथम

२०२१ मध्ये केंद्र सरकारने योजना सुरू केली, तेव्हापासून जिल्ह्यात १८६ वैयक्तिक प्रकल्प सुरू झाले ...

Govinda Son : गोविंदानं पहिल्यांदाच मुलगा यशवर्धनसह केला भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “हा तर…” - Marathi News | sony indian idol 13 govinda dance with song son yashvardan ahuja neha kakkar dharmendra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदानं पहिल्यांदाच मुलगा यशवर्धनसह केला भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “हा तर…”

'इंडियन आयडॉल 13'च्या सेटवर पहिल्यांदाच गोविंदा आणि त्याचा मुलगा यशवर्धन यांनी एकत्र डान्स केला. ...

सांगली जिल्हा बँकेकडून साखर कारखान्यांना ३०८ कोटींचे कर्ज - Marathi News | 308 crore loan from Sangli District Bank to sugar factory | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेकडून साखर कारखान्यांना ३०८ कोटींचे कर्ज

शेती कर्जामध्ये मध्यम व दीर्घ मुदत द्राक्षबागासाठी ३८६ सभासदांना आठ कोटी १९ लाख रुपये मंजूर ...

आमिर खान पासून रणबीर कपूर पर्यंत, बॉलिवूडच्या या कलाकारांनी भूमिकेसाठी केलं होतं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन - Marathi News | From Aamir Khan to Ranbir Kapoor, these Bollywood actors have undergone a stunning transformation for the role | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान पासून रणबीर कपूर पर्यंत, बॉलिवूडच्या या कलाकारांनी भूमिकेसाठी केलं होतं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट प्रदर्शित झाले ज्यामध्ये कलाकारांनी केवळ त्यांच्या दमदार अभिनयानेच नव्हे तर त्यांच्या आश्चर्यकारक परिवर्तनाने सर्वांना आश्चर्यचकित केले. ...

Prasad oak: जागतिक पुरुष दिनानिमित्त प्रसाद ओकने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले-मंजिरी ताईने.... - Marathi News | Prasad oak: On the occasion of International Men's Day, Prasad Oak shared funny a video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prasad oak: जागतिक पुरुष दिनानिमित्त प्रसाद ओकने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले-मंजिरी ताईने....

Prasad oak:प्रसाद ओकने जागतिक पुरुष दिनानिमित्त सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. प्रसादच्या या व्हिडीओ बघून नेटकऱ्यांची त्याची पत्नी मंजिरीची आठवण झाली आहे ...

ऑक्सिटोसिनयुक्त दुधाने वाढतो हृदयरोगाचा धोका!, गायी-म्हशींना पाणवण्यासाठी इंजेक्शनचा वापर - Marathi News | Oxytocin laced milk increases risk of heart disease | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऑक्सिटोसिनयुक्त दुधाने वाढतो हृदयरोगाचा धोका!, गायी-म्हशींना पाणवण्यासाठी इंजेक्शनचा वापर

बंदी असताना काही मेडिकल स्टोअर्सवर हे इंजेक्शन मिळत असल्याने असे प्रकार सातत्याने घडत आहेत. ...

'शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे आदर्श....' वाचा नेमके काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी - Marathi News | Shivaji Maharaj is from the old era, Dr. Babasaheb Ambedkar to Gadkari Hero of Today's Age: Bhagat Singh Koshyari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे आदर्श....' वाचा नेमके काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी

विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री शरद पवार आणि केंद्रीय वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले. ...