लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video: विराट कोहलीची चाहत्यांना विनंती, 'गाडीत वामिका आहे, कृपया..' - Marathi News | virat-kohli-request-fans-not-to-take-pictures-or-videos-of-baby-vamika | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विराटची चाहत्यांना विनंती, 'गाडीत वामिका आहे, कृपया..'

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिकाचा जन्म गेल्यावर्षी झाला. वामिकाच्या जन्मापासून विराट आणि अनुष्काने तिला मीडियापासून दूरच ठेवले. ...

कच्च्या तेलाच्या किमतीत घट; पेट्रोल-डिझेलचे दर 14 रुपयांपर्यंत कमी होणार? - Marathi News | India Petrol Diesel price; crude oilpPrices decrease, know details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कच्च्या तेलाच्या किमतीत घट; पेट्रोल-डिझेलचे दर 14 रुपयांपर्यंत कमी होणार?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जानेवारीपासून नीचांकी पातळीवर आहेत. ...

Shraddha Walker Murder Case: आफताबचा पॉलिग्राफला चकमा; नार्कोही फेल झाल्यास तिसरी टेस्ट, पोलिसही लागले तयारीला! - Marathi News | Shraddha Walker Murder Case: If Aaftab does not give correct answers in the narco test, he will be subjected to brain mapping test. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आफताबचा पॉलिग्राफला चकमा; नार्कोही फेल झाल्यास तिसरी टेस्ट, पोलिसही लागले तयारीला!

Shraddha Walker Murder Case: पोलिसांना आफताबच्या पॉलिग्राफिक टेस्टमध्ये सध्या तरी काही यश मिळालेले नाही. ...

Narendra Modi: ११ डिसेंबरला मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; दोन मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार - Marathi News | Narendra Modi will visit Maharashtra on December 11; Two big projects Samruddhi express way will be inaugurated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :११ डिसेंबरला मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; दोन मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार

मुंबई-नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या ५५ हजार ३३५ कोटी रुपये खर्चाच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी रस्ते विकास महामंडळाने विविध १३ राष्ट्रीयीकृत बँकांकडून तब्बल २८ हजार कोटींचे कर्ज घेतले गेले आहे. ...

याला म्हणतात मंदीतही चांदी! टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, 5 महिन्यात गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Share Market jk tryre and industries stock jumps double in last five months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात मंदीतही चांदी! टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, 5 महिन्यात गुंतवणूकदार मालामाल

कंपनीच्या शेअरने मंगळवारी बीएसईवर 5 टक्क्यांच्या उसळीसह 203.95 रुपयांची पातळी गाठली. ...

Hijab Row: कर्नाटक वक्फ बोर्डाचा मोठा निर्णय, मुस्लीम महिलांसाठी सुरू करणार कॉलेज - Marathi News | Hijab controversy Karnataka waqf board to open 10 women colleges as demand increases from Muslims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक वक्फ बोर्डाचा मोठा निर्णय, मुस्लीम महिलांसाठी सुरू करणार कॉलेज

विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात प्रवेश दिला जाणार ...

शरद पवार आणि खासदार बृजभूषण सिंह यांच्यात बैठक होणार; काय आहे प्रकरण? - Marathi News | Meeting to be held between Sharad Pawar and MP Brij Bhushan Singh over dispute in Maharashtra Kustigir Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार आणि खासदार बृजभूषण सिंह यांच्यात बैठक होणार; काय आहे प्रकरण?

येत्या ८-१० दिवसांत ही बैठक होईल अशी माहिती अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार यांनी दिली आहे ...

तुकाराम मुंढे यांच्यावर राजकीय दबाव होता का? मंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्टचं सांगितलं - Marathi News | Health Minister Tanaji Sawant reacted to the transfer of IAS officer Tukaram Mundhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढे यांच्यावर राजकीय दबाव होता का? मंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्टचं सांगितलं

काल रात्री राज्यातील सहा आयएएस  अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात आयएएस तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. मुंढे यांची अवघ्या दोन महिन्यातच बदली झाली. ...

मित्राची नवी स्पोर्ट्स बाईक घेऊन 'ते' दोघे ट्रायलसाठी निघाले पण वेगाने घात केला अन्... - Marathi News | sports bike speed 120 kmh indore madhya pradesh accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्राची नवी स्पोर्ट्स बाईक घेऊन 'ते' दोघे ट्रायलसाठी निघाले पण वेगाने घात केला अन्...

शुभम आणि सोनूचा मित्र यशने स्पोर्ट्स बाईक खरेदी केली. यश बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय करतो. सगळे मित्र बाईकची ट्रायल घेत होते. सोनू आणि शुभम ट्रायल घेण्यासाठी निघाले. शुभम बाईक चालवत होता, तर सोनू मागे बसला होता. ...