लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Amitabh Bachchan :"दहा बाय दहाच्या खोलीत 8 जणांसोबत राहिलो, पगार 1640 रुपये"; बिग बींनी दिला आठवणींना उजाळा - Marathi News | when Amitabh Bachchan living with 8 people in single room in kolkata | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दहा बाय दहाच्या खोलीत 8 जणांसोबत राहिलो, पगार 1640 रुपये"; बिग बींनी दिला आठवणींना उजाळा

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये एक ट्विटर स्क्रीनशॉट शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.  ...

शेतात गाय घुसल्याच्या कारणावरून, काकाने केला पुतण्याचा खून  - Marathi News | An uncle kills his nephew because of a cow entering the field | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतात गाय घुसल्याच्या कारणावरून, काकाने केला पुतण्याचा खून 

संतप्त नातेवाईकांनी आरोपींच्या घरावर दगडफेक केली.  ...

PAK vs ENG : बाबर आजम म्हणतो की मी एबी डिव्हिलियर्सची कॉपी करतो! इंग्लंडच्या गोलंदाजांना घाबरवण्याचा प्रयत्न  - Marathi News | PAK vs ENG : Babar Azam has put his success as Pakistan captain down to his attempts to replicate South Africa great AB de Villiers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजम म्हणतो की मी एबी डिव्हिलियर्सची कॉपी करतो! इंग्लंडच्या गोलंदाजांना घाबरवण्याचा प्रयत्न 

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा होतेय. ...

Hyundai Creta Cng: मारुतीच्या ग्रँड विटारा, हायरायडरला टक्कर देणार; ह्युंदाईची क्रेटा सीएनजीत येतेय - Marathi News | Maruti's Grand Vitara, toyota Hyrider; Hyundai's Creta is coming in CNG | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीच्या ग्रँड विटारा, हायरायडरला टक्कर देणार; ह्युंदाईची क्रेटा सीएनजीत येतेय

Hyundai Creta Cng: ह्युंदाईची क्रेटा ग्राहकांच्या पसंतीस उतरली होती. आताचे मॉडेल तर लुकमुळे लोकांना भुरळ घालत आहे. ...

जगदिश गायकवाड यांची रिपब्लिकन पक्षातुन हकालपट्टी  - Marathi News | Jagdish Gaikwad expelled from the Republican Party | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जगदिश गायकवाड यांची रिपब्लिकन पक्षातुन हकालपट्टी 

जिल्हा अध्यक्ष, या सारख्या महत्वपूर्ण पदावर असताना अशोभनीय वक्तव्य करणे, बेजबाबदारपणे वक्तव्य करणे तसेच आपल्याच समाजाच्या नेत्याविरुद्ध शिवराळ भाषा वापरणे, हा अक्षम्य गुन्हा जगदीश गायकवाड यांनी केला आहे. ...

Ashneer Grover : -तर मी ‘बिग बॉस’मध्ये जायला तयार..., ‘शार्क टँक इंडिया’ फेम अश्नीर ग्रोव्हरचा खुलासा - Marathi News | Shark Tank India fame Ashneer Grover got an offer from Bigg Boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-तर मी ‘बिग बॉस’मध्ये जायला तयार..., ‘शार्क टँक इंडिया’ फेम अश्नीर ग्रोव्हरचा खुलासा

Ashneer Grover : ‘शार्क टँक इंडिया’च्या (Shark Tank India ) पहिल्याच सीझनने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. या सीझनमधील एक जबरदस्त ‘शार्क’ अर्थात शोचा जज अश्नीर ग्रोव्हरची सर्वाधिक चर्चा झाली होती. ...

कपाटात २१ तोळे दागिने ठेऊन घरमालक निर्धास्त, ३ महिन्यांनी तिजोरी रिकामी आढळली - Marathi News | 21 tolas of gold ornaments looted in the cupboard in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कपाटात २१ तोळे दागिने ठेऊन घरमालक निर्धास्त, ३ महिन्यांनी तिजोरी रिकामी आढळली

पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण करुन तपास सुरू केला आहे. ...

मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Chief Minister Eknath Shinde reacted to Minister Mangalprabhat Lodha's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानामुळे राज्यात वाद पेटला आहे. ...

"19 वर्षांनी मोठा असलेला पती औषधे घेऊन ठेवत होता लैंगिक संबंध", पत्नीची पोलिसांत तक्रार    - Marathi News | a woman accused her husband of forcibly having relationship and cheating demanded legal action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"19 वर्षांनी मोठा असलेला पती औषधे घेऊन ठेवत होता लैंगिक संबंध", पत्नीची पोलिसांत तक्रार   

crime news : या संपूर्ण प्रकरणी पीडितेने पोलीस जनसुनावणीत तक्रार केली आहे.  ...