लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महिलेच्या तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकी; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना - Marathi News | Threatened to throw acid on woman's face; Shocking incident in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलेच्या तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकी; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

तू मला खूप आवडतेस, असे म्हणून आरोपीने फिर्यादीचा विनयभंग .... ...

शाळा-कॉलेजसह घेतली गावची अर्धी जमीन; पाहता पाहता बँक क्लर्क बनला कोट्यधीश - Marathi News | Half of the village land taken along with school-college; A bank clerk became a millionaire in barabanki | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाळा-कॉलेजसह घेतली गावची अर्धी जमीन; पाहता पाहता बँक क्लर्क बनला कोट्यधीश

फतेहपूर येथील यूनियन बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत अनेक गाड्या उतरलेले सीबीआयचे अधिकारी यांनी अचानक धाड मारली. ...

'मित्रा पश्या, अभिनेता म्हणून तू...', समीर चौघुलेने दिल्या प्रसाद ओकला शुभेच्छा, शेअर केली भावूक पोस्ट - Marathi News | sameer choughule wishes prasad oak on his birthday shares emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मित्रा पश्या, अभिनेता म्हणून तू...', समीर चौघुलेने दिल्या प्रसाद ओकला शुभेच्छा

प्रसाद एक अभिनेता म्हणून आणि माणूस म्हणूनही किती गुणी आहे हे सांगताना समीरने भावना व्यक्त केल्या आहेत. ...

लग्नानंतर सासरी जाताना गाडी थांबवून प्रियकरासोबत फरार झाली नवरी आणि मग आला ट्विस्ट... - Marathi News | Bride eloped with lover after marriage in Firozabad Uttar Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नानंतर सासरी जाताना गाडी थांबवून प्रियकरासोबत फरार झाली नवरी आणि मग आला ट्विस्ट...

Bride Run Away with Boyfriend : आग्र्याच्या बमरौलीमधून बुधवारी सायकांळी एक वरात आली होती. लग्नाचे रिवाज गुरूवारी पूर्ण झाले आणि गुरूवारीच नवरदेव कारने आपल्या नवरीला घरी घेऊन जाण्यासाठी निघाला होता. ...

खाल्ल्या अन्नाला जागला, स्वत:चे प्राण देऊन कुत्र्याने जवानांना दिले नवे जीवन  - Marathi News | Waking up to the food eaten, the dog gave a new life to the soldiers by giving his life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाल्ल्या अन्नाला जागला, स्वत:चे प्राण देऊन कुत्र्याने जवानांना दिले नवे जीवन 

Indian Army: आयटीबीपीच्या जवानांसोबत राहणाऱ्या एका गावातील कुत्र्याच्या बलिदानामुळे जवानांच्या पथकाचे प्राण वाचले आहेत.  ...

Sangli Crime: आर्थिक वादातून अहिरवाडीतील युवकाचा खून, भागीदारानेच काढला काटा - Marathi News | Youth killed in Ahirwadi in Sangli due to financial dispute | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: आर्थिक वादातून अहिरवाडीतील युवकाचा खून, भागीदारानेच काढला काटा

अन् रागातून केले धारदार हत्याराने वार ...

Asia Cup 2023: आशिया कप दोन देशात होणार! पाकिस्तानमध्येही होणार सामने, भारतीय टीम कुठे खेळणार? - Marathi News | asia cup 2023 pcb planning to host indian cricket team matches in uae pakistan cricket board jay shah najam sethi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कप दोन देशात होणार! पाकिस्तानमध्येही होणार सामने, भारतीय टीम कुठे खेळणार?

Asia Cup 2023: या वर्षी होणाऱ्या आशिया कपवरुन भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डमध्ये वाद सुरू आहे. ही स्पर्धा जर पाकिस्तानमध्ये खेळली तर आम्ही खेळणार नाही असं भारतीय क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. ...

Video - हृदयद्रावक! ...अन् रस्त्यावरच आयुष्य थांबलं; स्कूटी चालवताना 'त्याला' आला हार्ट अटॅक - Marathi News | man suffers heart attack while driving scooty in jodhpur watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - हृदयद्रावक! ...अन् रस्त्यावरच आयुष्य थांबलं; स्कूटी चालवताना 'त्याला' आला हार्ट अटॅक

स्कूटी चालवताना एका व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ...

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा - Marathi News | Chinchwad Vidhan Sabha by-election: Independent candidate Rahul Kalate's support from Vanchit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा

वंचितच्या राज्य कार्यकारिणीत एकमताने कलाटे यांच्या पाठीशी उभी राहण्याचा निर्णय... ...