लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune Bypoll Election 2023: “कसबा-चिंचवडचा भाजपविरोधी संभाव्य निकाल अमित शाहांनी हेरला असावा, म्हणूनच प्रचार करणं टाळलं” - Marathi News | ncp leader rohit pawar taunts bjp amit shah over pune visit and bypolls election 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कसबा-चिंचवडचा भाजपविरोधी संभाव्य निकाल अमित शाहांनी हेरला असावा, म्हणूनच प्रचार करणं टाळलं”

Pune Bypoll Election 2023: अत्यंत अचूक अंदाज बांधणाऱ्या अमित शाहांनी प्रचार करणे टाळले, हे खूप काही सांगून जाणारे आहे, असे सांगत भाजपला टोला लगावण्यात आला. ...

उल्हासनगरमध्ये महाशिवरात्रीला एकाचा खून, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Murder of one person on Maha Shivratri in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये महाशिवरात्रीला एकाचा खून, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेल्या अशोकला पोलिसांनी मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले. ...

वाशिममध्ये उपसरपंचाच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक - Marathi News | Four accused arrested in connection with killing of Deputy Sarpanch in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये उपसरपंचाच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक

वाशिम - जऊळका पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बोराळा येथील उपसरपंच विश्वास कांबळे (६०) यांची १८ फेब्रुवारी रोजी हत्या झाली. याप्रकरणी ... ...

Video: पुतण्याच्या लग्नाची मिरवणूक, माजी सरपंच काका बेभान; घराच्या छतावरून केली 100-500 च्या नोटांची बरसात अन्... - Marathi News | Wedding procession of nephew, former sarpanch uncle Bebhan; Raining 100-500 notes from the roof of the house and... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पुतण्याच्या लग्नाची मिरवणूक, माजी सरपंच काका बेभान; घराच्या छतावरून केली 100-500 च्या नोटांची बरसात

यावेळी नोटा जमा करण्यासाठी त्यांच्या घराखाली मोठी गर्दी झाली होती. यावेळी लोकांमध्ये बाचाबाची झाली. ...

Subodh Bhave : सुबोध भावे पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत, चाहते म्हणाले...  - Marathi News | Marathi actor subodh bhave share his first look as birbal in web series taj TROLL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Subodh Bhave : सुबोध भावे पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत, चाहते म्हणाले... 

Subodh Bhave : अरे तू तर ऐतिहासिक भूमिका करणार नाही म्हणाला होतास ना...?, सुबोध भावे झाला ट्रोल ...

मध्यरात्री पतीची हत्या, रात्रभर त्याच्या शेजारी झोपून राहिली; कारण ऐकून गावकऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली - Marathi News | Killing husband, sleeping by his side all night; Hearing the reason, the sand shifted under the feet of the villagers police in uttar pradesh crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मध्यरात्री पतीची हत्या, रात्रभर त्याच्या शेजारी झोपून राहिली; कारण ऐकून गावकरी हादरले...

पत्नीच्या दाव्यानुसार तो दारुडा होता. नशेमध्ये तो अनेकदा मुलांना मारहाण करत होता. ...

चांदोली परिसरात बिबटयाची दहशत; आठवडयाभरात बिबटयाने चार शेळया केल्या ठार - Marathi News | Leopard terror in Chandoli area; Leopard killed four goats within a week in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली परिसरात बिबटयाची दहशत; आठवडयाभरात बिबटयाने चार शेळया केल्या ठार

गंगाराम पाटील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील मिरुखेवाडी व मराठेवाडी येथील शेळ्यावर बिबटयाने हल्ला करुन ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत. ... ...

भाईजानचं लाखमोलाचं घड्याळ! गोल्डन घड्याळ्यावर नेटकऱ्यांची खिळली नजर, किंमत ऐकून हैराण व्हाल - Marathi News | salman khans expensive watch photo viral see how much is it for | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानचं लाखमोलाचं घड्याळ! गोल्डन घड्याळ्यावर नेटकऱ्यांची खिळली नजर, किंमत ऐकून हैराण व्हाल

सुंबुल तौकीरने पोस्ट केलेल्या या फोटोत सलमानच्या हाताात गोल्डन घड्याळ दिसत आहे. ...

KL Rahul, Ind vs Aus 2nd test: केएल राहुलला संघात घेतलं नि ट्विटरवर भारताचे दोन माजी खेळाडू भिडले, पाहा काय झालं... - Marathi News | KL Rahul inclusion in playing Xi for Ind vs Aus 2nd test KL Rahul was included in the team and two ex Team India players clashed on Twitter see what Akash Chopra Venkatesh Chopra said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केएल राहुलला संघात घेतलं नि ट्विटरवर भारताचे दोन माजी खेळाडू भिडले, पाहा काय झालं...

केएल राहुलने दुसऱ्या कसोटीतही केली चाहत्यांची निराशा ...