लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विकासासाठी हजारो कोटी, मात्र, शिक्षणासाठी पैसा नाही; माजी खासदार राजू शेट्टींचे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | Thousands of crores for development, but no money for education; Former MP Raju Shetty criticized the government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विकासासाठी हजारो कोटी, मात्र, शिक्षणासाठी पैसा नाही; माजी खासदार राजू शेट्टींचे सरकारवर टीकास्त्र

शिक्षणसंस्था, पालक व सर्वांनी मिळून उठाव केला पाहिजे ...

IND vs SL, 1st ODI: जसप्रीत बुमराह माघारी, टीम इंडिया 'आजारी'! श्रीलंकेविरुद्ध ३ प्रश्नांची उत्तरं शोधून निवडणार Playing XI - Marathi News | IND vs SL, 1st ODI Playing XI : Rohit Sharma & Co look to field STRONGEST XI for SriLanka after Jasprit Bumrah RULED OUT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह माघारी, टीम इंडिया 'आजारी'! भारत ३ प्रश्नांची उत्तरं शोधून निवडणार Playing XI

India Playing XI 1st ODI vs Sri Lanka : बीसीसीआयला साक्षात्कार झाला अन् ६ दिवसांनी जसप्रीत बुमराह वन डे मालिकेतून माघार घेत असल्याचे जाहीर करण्यात आले. ...

बडनेऱ्यातून १० लाखांचा गांजा जप्त; तीन आरोपी अटकेत - Marathi News | three held with 33 kg of ganja worth 10 lakhs in amravati badnera | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बडनेऱ्यातून १० लाखांचा गांजा जप्त; तीन आरोपी अटकेत

आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता ...

नादच खुळा! ४ वर्षात जितका पगार मिळतो, तितका 'या' कंपनीनं एका झटक्यात बोनस दिला - Marathi News | this company gave 50 months salary as bonus to employees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नादच खुळा! ४ वर्षात जितका पगार मिळतो, तितका 'या' कंपनीनं एका झटक्यात बोनस दिला

एका कंपनीनं यंदाच्या वर्षात मोठा निर्णय घेत कंपनीतील काही निवडक कर्मचाऱ्यांना एकाच झटक्यात ५० महिन्यांचा पगार बोनस स्वरुपात देऊ केला आहे. ...

बापरे! 24 तासांत 16, एका आठवड्यात 108 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू; कानपूरमध्ये घडतंय काय? - Marathi News | kanpur cold wave 16 died of heart attack in last 24 hours and 108 in 1 week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! 24 तासांत 16, एका आठवड्यात 108 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू; कानपूरमध्ये घडतंय काय?

हृदयरोग संस्थेत 500 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या आठवडाभरात हृदयविकाराच्या झटक्याने 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

तुझा मुलगा आमच्या घरी का आला, सांगलीत महिलेवर खुनीहल्ला - Marathi News | Why did your son come to our house, murderous attack on woman in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तुझा मुलगा आमच्या घरी का आला, सांगलीत महिलेवर खुनीहल्ला

पोलिसांनी दोन साक्षीदार तपासत पुढील तपास सुरू केला ...

Pathaan Movie : 'बिग बॉस'च्या मंचावर 'पठाण'चे प्रमोशन ? शाहरुख सलमानची पुन्हा धम्माल मस्ती - Marathi News | shahrukh-khan-may-enter-on-big-boss-16-stage-salman-khan-shahrukh-khan-again-on-same-stage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या मंचावर 'पठाण'चे प्रमोशन ? शाहरुख सलमानची पुन्हा धम्माल मस्ती

अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर 'पठाण'चा ट्रेलर रिलीज होत आहे. उद्या ११ वाजता ट्रेलर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. ...

उल्हासनगरात डॉ आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा मार्ग मोकळा - Marathi News | A full-length statue of Dr. Ambedkar has been cleared in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात डॉ आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा मार्ग मोकळा

 उल्हासनगर कॅम्प नं-४ सुभाष टेकडी येथील आंबेडकर चौकात डॉ आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा ३० वर्षांपूर्वी उभारला आहे ...

बिहारप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा : छगन भुजबळ - Marathi News | Chhagan Bhujbal's demand for a separate census of other backward classes in the state like Bihar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिहारप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा : छगन भुजबळ

बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरवात केली. ...