लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

विरार पेट्रोल बॉम्ब प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक - Marathi News | BJP official arrested in Virar petrol bomb case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरार पेट्रोल बॉम्ब प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक

पोलिसांनी आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली असून यातील दोन आरोपी फरार आहेत. ...

Chinchwad By Election: "मी देत आहे राष्ट्रवादीला शाप..." चिंचवड पोटनिवडणुकीत रामदास आठवलेंची कविता - Marathi News | Chinchwad by-election Poem by Ramdas Athawale I am giving curse to NCP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad By Election: "मी देत आहे राष्ट्रवादीला शाप..." चिंचवड पोटनिवडणुकीत रामदास आठवलेंची कविता

भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते... ...

Maharashtra Politics: “आता भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवार यांचे राज्यभर बॅनर लागले की वर्तुळ पूर्ण होईल” - Marathi News | ncp gajanan kale taunts over future chief ministers poster of ncp mp supriya sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवार यांचे राज्यभर बॅनर लागले की वर्तुळ पूर्ण होईल”

Maharashtra News: राष्ट्रवादीचे तीन नेते भावी मुख्यमंत्री म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले, उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवल्यावर स्वत:चा पक्ष संपवण्याच्या नादी लागलेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

वापर संपला की BJP त्यांना सोडते, टिळक कुटुंब आणि गिरीश बापटांसोबत तेच घडलं- उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray BJP leaves them when they are out of use, same happened with Tilak family and Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वापर संपला की BJP त्यांना सोडते, टिळक कुटुंब आणि गिरीश बापटांसोबत तेच घडलं- उद्धव ठाकरे

आजारी असतानाही बापटांना प्रचारात उतरवणं पाशवी.... ...

मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा मृत्यू; एक जखमी, एक सुखरूप - Marathi News | Two workers killed in landslide; One injured, one safe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा मृत्यू; एक जखमी, एक सुखरूप

जखमी कामगारांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू ...

चाकणच्या व्यावसायिकाला पिस्तूल दाखवून स्क्राॅर्पीओ पळवली - Marathi News | Scorpio stolen after pointing a pistol at the Chakans businessman | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चाकणच्या व्यावसायिकाला पिस्तूल दाखवून स्क्राॅर्पीओ पळवली

साताऱ्यातील धक्कादायक घटना; अनोळखी चाैघांवर दरोड्याचा गुन्हा ...

वार्षिक लेखापरीक्षणासाठी लाचेची मागणी; सहायक लेखा परीक्षक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | demanding bribes for annual audits; Assistant Auditor arrested by ACB in jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वार्षिक लेखापरीक्षणासाठी लाचेची मागणी; सहायक लेखा परीक्षक एसीबीच्या जाळ्यात

अहवालामध्ये लेखा आक्षेप मुद्दा न काढता चांगला अहवाल देण्यासाठी मागितली लाच ...

Maharashtra Politics: “NCPत भावी म्हणून सांगण्याची पद्धत, भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री”; फडणवीसांचा टोला - Marathi News | dcm devendra fadnavis over future chief ministers poster of ncp mp supriya sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“NCPत भावी म्हणून सांगण्याची पद्धत, भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री”; फडणवीसांचा टोला

मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे. कधीही काहीही होऊ शकते, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर खोचक टीका केली. ...

संघ, भाजपपासून दूर प्रवीण तोगडिया ठाकरे गटाकडे; खासदार, आमदारांच्या घेतल्या भेटी - Marathi News | away from RSS, BJP to Praveen Togadia's meeting with Thackeray Groups MP, MLAs | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संघ, भाजपपासून दूर प्रवीण तोगडिया ठाकरे गटाकडे; खासदार, आमदारांच्या घेतल्या भेटी

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकेकाळी एकमेकांच्या सोबत ध्येय-धोरण ठरवणारे ताेगडिया आणि भाजप यांच्यात दरी पडल्याची सध्य:स्थिती आहे. ...