लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तिळगुळ घ्या व आतातरी गोड बोला; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Navneet Rana's taunt to Uddhav Thackeray, sanjay raut and sushma andhare | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तिळगुळ घ्या व आतातरी गोड बोला; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना टोला

राणा दाम्पत्याची पतंगबाजी ...

राज्यपालांचा पुन्हा दे धक्का; विद्यापीठ अधिसभेवर ९ जणांची नियुक्ती, चर्चेतील नावे मागे पडली - Marathi News | The governor's shock again; Appointment of 9 people on the Dr.BAMU's council, the names in discussion fell behind | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यपालांचा पुन्हा दे धक्का; विद्यापीठ अधिसभेवर ९ जणांची नियुक्ती, चर्चेतील नावे मागे पडली

सत्ताधारी भाजप, शिवसेनेचा शिंदे गट, रिपाइं आठवले गटातून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी नावे चर्चेत होती. ...

लिफ्टमध्ये आरसा का लावला जातो? कारण असं ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल - Marathi News | Why mirrors intalled in most of the lifts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लिफ्टमध्ये आरसा का लावला जातो? कारण असं ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल

Why lift have mirror : सुरुवातीच्या काळात लिफ्टमध्ये लोक उभे रहायचे तेव्हा त्यांच्याकडे करण्यासारखं काही नसायचं. त्या काळातील लिफ्ट फारच हळूहळू वर जायची. यावर लोक संतापायचे.   ...

TATA Punch On EMI : पाच-सहा नाही, तर एक लाखात घरी न्या टाटा पंच, द्यावा लागेल केवळ इतका ईएमआय; समजून घ्या गणित - Marathi News | TATA Punch On EMI Take Tata Punch home for one lakh downpayment pay only less EMI calculator | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पाच-सहा नाही, तर एक लाखात घरी न्या टाटा पंच, द्यावा लागेल केवळ इतका ईएमआय; समजून घ्या गणित

TATA Punch On EMI : टाटा पंच या कारची लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. सेफ्टीमध्येही या कारला 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. ...

Maharashtra Politics: ‘त्या’ प्रकरणावर संभाजी भिडे गुरुजींकडून खुलासा सादर? नवा वाद नको म्हणून महिला आयोग गप्प! - Marathi News | shiv pratishthan sambhaji bhide guruji submitted explanation to state women commission regarding controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ प्रकरणावर संभाजी भिडे गुरुजींकडून खुलासा सादर? नवा वाद नको म्हणून महिला आयोग गप्प!

Maharashtra News: संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. ...

दिल्ली पोलिसांचा भालस्वा डेअरीवर छापा! घरातून दोन हातबॉम्ब जप्त, खलिस्तानी दहशतवाद्यांशी कनेक्शन - Marathi News | delhi police raids in bhalswa dairy area two hand grenade recovered on interrogation of khalistani terrorist arrested from jahangirpuri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली पोलिसांचा भालस्वा डेअरीवर छापा! घरातून दोन हातबॉम्ब जप्त, खलिस्तानी दहशतवाद्यांशी कनेक्शन

दिल्लीच्या जहांगीरपुरी येथून दोन संशयित खलिस्तान-समर्थित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच भालस्वा डेअरी परिसरात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने छापा टाकला आहे. ...

हृदयद्रावक! प्रियकरासाठी पत्नीने केली लष्करातील जवानाची हत्या; काही दिवसातच होणार होता निवृत्त - Marathi News | In Gumla, Jharkhand, a mother of 2 children killed her army jawan husband with the help of her boyfriend  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकरासाठी पत्नीने केली लष्करातील जवानाची हत्या; काही दिवसातच होणार होता निवृत्त

पतीसोबत राहणे टाळण्यासाठी 2 मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला. ...

नामविस्तार दिनी कुलगुरूंचे विद्यार्थ्यांना गिफ्ट; कमवा शिका योजनेच्या मानधनात वाढ - Marathi News | Vice-Chancellor of Dr. BAMU Pramod Yewale's gift to students on Namavistar Day; Increase in remuneration of Earn Learn Scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नामविस्तार दिनी कुलगुरूंचे विद्यार्थ्यांना गिफ्ट; कमवा शिका योजनेच्या मानधनात वाढ

वाढत्या महागाईत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न ...

महाबळेश्वरमध्ये पुन्हा 'हिमकण'; वेण्णालेक-लिंगमळा परिसरात हिमकणांची चादर, पारा ६-७ अंशावर - Marathi News | mahabaleshwar venna lake lingmala area temperature at 6 to 7 degrees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरमध्ये पुन्हा 'हिमकण'; वेण्णालेक-लिंगमळा परिसरात हिमकणांची चादर, पारा ६-७ अंशावर

थंडीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर मध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला. ...