लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वेदनादायी! 10 वर्षांनी मुलगा झाला पण छोट्याशा जखमेमुळे गमावला; शरीरात शिरला बॅक्टेरिया अन्... - Marathi News | flesh eatingbacteria kills 11 year old boy in florida after twisting ankle on treadmill | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वेदनादायी! 10 वर्षांनी मुलगा झाला पण छोट्याशा जखमेमुळे गमावला; शरीरात शिरला बॅक्टेरिया अन्...

ट्रेडमिलवर धावताना दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या शरीरात असे बॅक्टेरिया शिरले ज्याचा त्याच्या संपूर्ण शरीरावर वाईट परिणाम झाला ...

George Soros vs BJP: अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांची मोदींवर टीका; स्मृती इराणींसह काँग्रेसनेही घेतला सोरोस यांचा समाचार - Marathi News | American businessman George Soros attack Pm Modi over Gautam Adani issue bjp smriti irani congress slams foreign power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन अब्जाधीशाची PM मोदींवर टीका; स्मृती इराणींसह काँग्रेसकडूनही सोरोसेचा समाचार

अदानी प्रकरणामुळे मोदींची भारतावरील पकड सैल झाली, असे विधान सोरोस यांनी केले होते. ...

Turkey-Syria Earthquake: तुर्की-सीरियात मदत केल्यानंतर NDRF ची टीम भारतात परतली, विमानतळावर जंगी स्वागत - Marathi News | Turkey-Syria Earthquake: NDRF team returns to India after helping in Turkey, airport wary welcome | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुर्की-सीरियात मदत केल्यानंतर NDRF ची टीम भारतात परतली, विमानतळावर जंगी स्वागत

Turkey-Syria Earthquake: 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत भारताने तुर्कीची मदत केली, तेथील नागरिकांनीही भारताचे आभार मानले. ...

याला म्हणतात परतावा! टाटा ग्रुपच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल! 1 लाखाचे झाले 6 कोटी - Marathi News | This is called return stock market tata group share tata elxsi delivered huge 66600 percent retrun 1 lakh became 6 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा! टाटा ग्रुपच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल! 1 लाखाचे झाले 6 कोटी

या शेअरने आतापर्यंत 66600 टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. ...

पत्रकार वारिशे मृत्यूप्रकरण: मारेकऱ्याचे लागेबांधे कोणत्या सत्ताधाऱ्यांशी?, संजय राऊतांची विशेष तपासाची मागणी - Marathi News | With which rulers is the killer connected? MP Sanjay Raut demanded a special investigation into the death of journalist Varishe | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पत्रकार वारिशे मृत्यूप्रकरण: मारेकऱ्याचे लागेबांधे कोणत्या सत्ताधाऱ्यांशी?, संजय राऊतांची विशेष तपासाची मागणी

आंगणेवाडीच्या यात्रेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की कोणीही आडवे आले तरी रिफायनरी होणार आणि दुसऱ्याच दिवशी वारिशेची हत्या होते, हा योगायोग नाही. ...

'या बॉलला सिक्सर बसेल की...' क्रिकेटचं उदाहरण देत सायली संजीवनं सांगितली 'ती' गोष्ट - Marathi News | Sayali Sanjeev told 'that' story by giving the example of cricket, 'This ball will fit a sixer...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या बॉलला सिक्सर बसेल की...' क्रिकेटचं उदाहरण देत सायली संजीवनं सांगितली 'ती' गोष्ट

Sayali Sanjeev : सायली संजीव प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. ...

Raveena Tandon : “त्यापेक्षा मी झाडूसोबत..”; करिश्मा कपूरच्या त्या वादावर रवीना टंडन स्पष्टच बोलली - Marathi News | karishma kapoor raveena tandon fight with each others | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“त्यापेक्षा मी झाडूसोबत..”; करिश्मा कपूरच्या त्या वादावर रवीना टंडन स्पष्टच बोलली

Raveena Tandon, Karishma Kapoor :  असं म्हणतात की, करिश्मा व रवीनाच्या वादाचं खरं कारण अजय देवगण होतं. दोघीही अजय देवगणच्या प्रेमात वेड्या होत्या. ...

पाहुणा म्हणून आला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला; बदनामीच्या भीतीने आईची आत्महत्या - Marathi News | rape on minor girl; Mother's suicide due to fear of infamy | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाहुणा म्हणून आला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला; बदनामीच्या भीतीने आईची आत्महत्या

केज तालुक्यातील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ...

महिलेच्या तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकी; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना - Marathi News | Threatened to throw acid on woman's face; Shocking incident in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलेच्या तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकी; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

तू मला खूप आवडतेस, असे म्हणून आरोपीने फिर्यादीचा विनयभंग .... ...