लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बल्लारपूर पॉवर हाऊस परिसरात बिबट्याचा मृत्यू - Marathi News | Leopard dies in Ballarpur Power House area of chandraur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपूर पॉवर हाऊस परिसरात बिबट्याचा मृत्यू

केबल लाइनचे काम करणाऱ्या मजुराला सोमवारी दुपारी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला ...

अंगणवाडी सेविकांचे सांगलीत चटणी-भाकरी आंदोलन, शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा - Marathi News | Chutney-Bhakri movement of Anganwadi workers in Sangli, strong declaration against the government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अंगणवाडी सेविकांचे सांगलीत चटणी-भाकरी आंदोलन, शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा

जिल्ह्यातील सेविकांसह पाच हजार मदतनीसांचे आठवड्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन ...

साफयिस्ट कंपनीविरोधात रिपब्लिकन सेनेचे उपोषण स्थगित - Marathi News | Republican Army suspends hunger strike against Safavid Company | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साफयिस्ट कंपनीविरोधात रिपब्लिकन सेनेचे उपोषण स्थगित

जलप्रदूषण व जमिन मातीचे प्रदूषण होत असल्याचा उपोषणकर्त्यांकडून आरोप ...

Maharashtra Budget Session 2023: मुख्यमंत्री शिंदे बोलत असताना विरोधकांची घोषणाबाजी; फडणवीस तडक उठले अन् थेट चॅलेंज दिले! - Marathi News | CM Eknath Shinde gave detailed information about the onion producers in the Todays Budget Session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे बोलत असताना विरोधकांची घोषणाबाजी; फडणवीस तडक उठले अन् थेट चॅलेंज दिले!

Maharashtra Budget Session 2023: विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादकांबाबत सभागृहात सविस्तर माहिती दिली. ...

दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या, एकाला अटक; दहिवडी पोलिसांची कारवाई   - Marathi News | One of the smugglers of liquor arrested, Dahiwadi police action | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या, एकाला अटक; दहिवडी पोलिसांची कारवाई  

३ लाख ५३ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ...

राज्यपालांच्या भूमिकेवरून कोर्टात घमासान, ठाकरे गटाकडून प्रश्नचिन्ह, तर शिंदेंचे वकील म्हणाले ते तर त्यांचं कर्तव्य  - Marathi News | The Thackeray group questioned the Governor's role, while Shinde's lawyer said it was his duty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांच्या भूमिकेवरून कोर्टात घमासान, ठाकरे गटाकडून प्रश्नचिन्ह, तर शिंदेंचे वकील म्हणाले...

Supreme Court : राज्यपालांनी तेव्हा घेतेलेल्या निर्णयांवर ठाकरे गटाच्या वकिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी जोरदार युक्तिवाद करून बाजू पलटवण्याचा प्रयत्न केला. ...

बायकोचा उखाणा नवऱ्याने केला पूर्ण, विराजसच्या वाढदिवशी शिवानीने शेअर केला खास व्हिडिओ - Marathi News | virajas kulkarni marathi actor celebrating his birthday today wife shivani rangole shared cute video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोचा उखाणा नवऱ्याने केला पूर्ण, विराजसच्या वाढदिवशी शिवानीने शेअर केला खास व्हिडिओ

आज विराजस कुलकर्णीच्या वाढदिवसानिमित्ताने बायको शिवानी रांगोळेने उखाणा घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र तिचा उखाणा विराजसनेच पूर्ण केला आहे. ...

वीज दरवाढ केली तर रस्त्यावरची लढाई अटळ, माजी आमदार संजय घाटगेंचा इशारा - Marathi News | If the price of electricity is increased street fighting is inevitable, warns former MLA Sanjay Ghatge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वीज दरवाढ केली तर रस्त्यावरची लढाई अटळ, माजी आमदार संजय घाटगेंचा इशारा

महावितरणने वीज दरवाढीचा घाट घातला ...

शेतकऱ्यांना दिलासा! पुण्यात तयार होणार लम्पी प्रतिबंधक लस - Marathi News | Relief for farmers! Lumpy vaccine to be prepared in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना दिलासा! पुण्यात तयार होणार लम्पी प्रतिबंधक लस

शासकीय संस्थेमार्फत लस तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ...